Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raghav Chadha Blinkit delivery boy : आप खासदार राघव चड्ढांवर का आली ही वेळ? थेट बनले Blinkit डिलिव्हरी बॉय, Video Viral

आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार राघव चढ्डा यांनी Blinkit डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून आणि बॅग घेऊन घरोघरी डिलिव्हरी केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 12, 2026 | 04:34 PM
AAP MP Raghav Chadha Blinkit delivery boy viral video marathi news

AAP MP Raghav Chadha Blinkit delivery boy viral video marathi news

Follow Us
Close
Follow Us:
  • आप खासदार राघव चड्ढांचा व्हिडिओ व्हायरल
  • Blinkit डिलिव्हरी बॉय कपडे घालून राघव चढ्डांनी केली घरपोच डिलिव्हरी
  • नेटकरी करतायेत कौतुक
Raghav Chadha as Blinkit delivery boy : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते (AAP) आणि खासदार राघव चढ्डा यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेहमी आपल्या राजकारण आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेले राघव चढ्डांनी राजकारणाला बाजूला सारुन वेगळाच बिझनेस हाती घेतला आहे. राजकारणातून विश्रांती घेत खासदार राघव चढ्डा हे थेट डिलिव्हरी बॉय बनले आहेत. Blinkit डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून आणि बॅग घेऊन राघव चढ्डांनी घरोघरी डिलिव्हरी केली. याचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर शेअर करत उपहासात्मक टोला लगावला आहे.

सोशल मी़डियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खासदार खासदार राघव चढ्ढा ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात दिसत आहेत. त्यांनी डिलिव्हरी बॉय बननू गाडीवरून सामान पोहोचवताना दिसत आहेत. त्यांची ही स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की एका खासदारावर अशी वेळ का आली आहे.लोकप्रिय आणि चर्चेत असलेले खासदार राघव चढ्डांना राजकारण सोडून हे Blinkit डिलिव्हरी बॉय का बनले असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : ‘औरंगजेबचा सोमनाथ मंदिराचे मस्जिद करण्याचा प्रयत्न’, स्वाभिमान पर्वात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

खासदार राघव चढ्डांनी यांनी जाणून बुजून या अशा पद्धतीचा प्रयोग करुन पाहिला आहे. राघव चढ्ढा यांनी हे सर्व एका विशिष्ट उद्देशाने केले. खरं तर त्यांनी ब्लिंकिट डिलिव्हरी पार्टनरचा गणवेश परिधान करायचे, स्कूटर चालवायचे आणि डिलिव्हरी बॉयप्रमाणे लोकांना वस्तू पोहोचवायचे. यामागचा उद्देश ब्रँडचा प्रचार करणे नव्हता, तर डिलिव्हरी बॉय आणि गिग कामगारांच्या जीवनाची जवळून समज आणि ओळख करून देणे हा होता.

Video: AAP MP Raghav Chadha, lives a day in the life of a gig-worker, shares video on social media 📹: @raghav_chadha pic.twitter.com/2Bkj1pKxHa — NDTV (@ndtv) January 12, 2026

गिग इकॉनॉमीवरील प्रश्न
आप खासदाराचा हा व्हिडिओ त्यांनी देशाच्या गिग इकॉनॉमीचे “शोषणात्मक वास्तव” उघड करणाऱ्या एका पोस्टनंतर आला आहे. अलीकडेच, आप खासदाराने सरकारने जारी केलेल्या सामाजिक सुरक्षा नियमांच्या मसुद्याचे स्वागत केले. हे नियम ३० डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० अंतर्गत अधिसूचित करण्यात आले. चढ्ढा यांनी त्यांना “लाखो गिग कामगार आणि डिलिव्हरी भागीदारांना ओळख, संरक्षण आणि आदर देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पहिले पाऊल” म्हटले. ते म्हणाले की प्लॅटफॉर्म कंपन्यांनी हे आवाज ऐकले नसले तरी, देश आणि सरकारने नक्कीच ऐकले आहेत.

हे देखील वाचा : कोलकाताहून आय-पीएसीच्या गोवा कार्यालयात २० कोटी रुपये पोहोचले…; EDचे TMCवर गंभीर आरोप

संसदेच्या अधिवेशनानंतर, राघव चढ्ढा यांनी एका डिलिव्हरी पार्टनरला त्यांच्या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले. ही बैठक अतिशय सहज आणि सौहार्दपूर्ण होती, ज्यामध्ये मोकळेपणाने चर्चा झाली. जेवणादरम्यान, डिलिव्हरी पार्टनरने त्यांचे वास्तविक जीवनातील अनुभव शेअर केले, त्यांनी कामाचे जास्त तास, अनिश्चित कमाई, अल्गोरिथम-आधारित लक्ष्यीकरण आणि मूलभूत सुरक्षितता किंवा तक्रार निवारण यंत्रणेचा अभाव यावर चर्चा केली. यंदाच्या अधिवेशनामध्ये आप खासदार राघव चढ्डांनी या बाबी सभागृहामध्ये निदर्शनास आणून दिल्या आहेत.

Web Title: Aap mp raghav chadha blinkit delivery boy viral video marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • AAP
  • Blinkit
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

प्रसूतीनंतर शांत राहण्यासाठी काय करावं? आई झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली….
1

प्रसूतीनंतर शांत राहण्यासाठी काय करावं? आई झाल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली….

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral
2

‘ये तो देव माणूस निकला रे’,  महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ;  डिलिव्हरी बॉयने केलं असं काही…, Video Viral

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
3

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?
4

१० मिनिटांत डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या अडचणीत! Zepto आणि Blinkit च्या व्यवसायावर संकट; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.