Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन

मृत्यूनंतरही वडिलांना कसली कमतरता होऊ भासू नये म्हणून मुलांनी चक्क त्यांची फेव्हरेट 1.5 कोटींची मर्सिडीज कार जमिनीत दफन करुन टाकली. मुख्य म्हणजे संपत्तीचा हा बडेजाव त्यांना पुढे जाऊन चांगलाच महागात पडला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 19, 2026 | 02:25 PM
अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन

अजब गजब : स्वर्गात आता मर्सिडीजची सफर! वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी दीड कोटींच्या गाडीलाही केले दफन

Follow Us
Follow Us:
  • कुटुंबाने अंत्यविधीवेळी एक अत्यंत वेगळा आणि वादग्रस्त निर्णय घेतला.
  • या कृतीमुळे स्थानिक प्रशासनाने हस्तक्षेप करत कारवाई केली.
  • पर्यावरण आणि अंधश्रद्धेबाबत सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
असं म्हणतात की, व्यक्ती या जगात येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. पण अनेक धर्मांमध्ये व्यक्तीला मृत्यूनंतरही काही कमतरता भासू नये यासाठी विशेष विधी करण्याची प्रथा आहे. चीनमधून यासंबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिने संपूर्ण जगालाच हादरवले. व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण काही विधी करतो पण त्याला स्वर्गात कशाची कमतरता भासू नये म्हणून विशेष विधी केल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? चीनमध्ये अशी एक घटना घडून आली आहे ज्यात वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांची चक्क वडिलांच्या आवडीची गाडी मर्सिडीज-बेंझ एस४५०एल (Mercedes-Benz S450L) जमिनीत दफन करुन टाकली. मुख्य म्हणजे या कारची किंमत १.५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

एक झटका अन् मृत्यू होता अटळ…! रेल्वे स्टेशनवर २५,००० व्होल्टच्या तारांमध्ये लोकांची हाणामारी, पोलिसही हैराण; Video Viral

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, गाडीला लाल कापड आणि रिबिन्सने सजवून थाटामाटात जमिनीच्या आत दफन करण्यात आलं. गावकऱ्यांनीही मदत केली आणि त्याबदल्यात त्यांना ‘शुभेच्छा’ देणारी मोठी पाकिटे देण्यात आली. पण म्हणतात ना, कधीकधी अंधश्रद्धा महागात देखील पडू शकते. मृत वडिलांच्या आनंदासाठी कोट्यवधी रुपयांची गाडी दफन केल्याने सरकारने याला ‘अंधश्रद्धा’ ठरवून कुटुंबावर कठोर कारवाई केली.

गाडी दफन होण्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनच्या सरकारने याला “सामंतशाही अंधश्रद्धा” संबोधून फटकारले. सरकारने स्पष्टपणे सांगितले की, हा पर्यावरणाचा ऱ्हास असून तो खपवून घेतला जाणार नाही. त्या कुटुंबाला केवळ जाहीरपणे माफी मागावी लागली नाही, तर आता त्यांना गाडी बाहेर काढण्यासाठी आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी मोठा दंडही भरावा लागला. शेजारी आणि सोशल मीडिया यूजर्सने यावर आपला संताप व्यक्त केला. काहींनी याला “संपत्तीचे प्रदर्शन” म्हटले तर काहींनी मर्सिडीज नव्हे, तर चांगली कृत्ये तुमच्यासोबत जातात अशी प्रतिक्रिया दिली.

हनुमानाचाच आशिर्वाद जणू…! बाल्कनीतून खाली पडणाऱ्या चिमुकल्याचा वानराने वाचवला जीव… घटनेचा Video Viral

चीनमध्ये मृताच्या आत्म्याला परलोकात शांती मिळावी म्हणून अंत्यविधीच्या वेळी कागदी घरे किंवा वाहने जाळण्याची प्रथा असली तरी, या कुटुंबाने मातीत मौल्यवान धातू मिसळून एक टोकाचे पाऊल उचलले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या असामान्य दफन प्रक्रियेमुळे पर्यावरण तज्ज्ञांमध्येही चिंता निर्माण झाली आहे, कारण वाहनातील तेल आणि बॅटरीमधील विषारी घटक जमिनीत झिरपून विषबाधा होण्याचा धोका असतो.

 

Web Title: After fathers death chinese family bury a mercedes worth 15 crores viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • China
  • Mercedes
  • viral news

संबंधित बातम्या

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral
1

वानर बनला ‘रॉबिनहूड’! महिलेची पर्स हिसकावून चढला छतावर, अन् स्टेशनवर सुरू झाला पैशांचा पाऊस; Video Viral

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral
2

देशासाठी जिंकली ४ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके, आज पोट भरण्यासाठी रस्त्यावर विकतोय भाजी; Video Viral

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!
3

फिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहून रशियन तरुणाचा जीवघेणा स्टंट; थरारक VIDEO पाहून अंगावर येईल काटा!

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक
4

China Masters मध्ये श्रीकांतची कमाल! चुरशीच्या लढतीत व्हिक्टर लाईला चारली धूळ; शानदार विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.