Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Theif Viral Video : ट्रेनमध्ये चोरीचा प्रयत्न, प्रवाशांनी रंगेहात पकडलं अन् चालू रेल्वेत घडवली जन्माची अद्दल. घटना बिहारच्या रेल्वे स्थानकावर घडली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2026 | 09:30 AM
मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

मोबाईल चोरल्याचा आरोप, प्रवाशांनी धरलं अन् चालू ट्रेनमध्येच खिडकीत लटकवलं; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बिहारमधील रेल्वे स्थानकावर मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप.
  • प्रवाशांनी तरुणाचे हात ट्रेनच्या खिडकीत पकडून ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल.
  • धावत्या ट्रेनमधील या घटनेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया.
देशात चोरीचे प्रमाण वाढत असून आता घरातच नाही तर रेल्वेतही चोरांचा सुळसुळात वाढला आहे. अशाच एका चोराला रेल्वेच्या प्रवाशांनी रंगेहात पकडलं आणि नंतर त्याला अशी काही शिक्षा केली ज्याने सर्वच हादरुन केले. चोराला रंगेहात पकडल्यानंतर प्रवाशांमध्ये संतपाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. त्याला जन्माची अद्दल घडवण्यासाठी प्रवाशांनी चोराला एक भयंकर शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही घटना बिहारच्या रेल्वे स्थानकावर घडली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर आता चांगलाच ट्रेंड करत आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

मोबाईल हिसकावून फरार होण्याचा प्रयत्न

व्हायरल व्हिडिओ हा बिहार राज्यातील शिवनारायणपुर रेल्वे स्थानकाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. एक व्यक्ती चालू रेल्वेतून प्रवाशाचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करत होता. तथापि, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि प्रवाशांनी त्याला रंगेहात पकडले. प्रवासी इतके भडकले होते की सहजासहजी चोराला सोडण्यापेक्षा त्यांनी चोराल शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.

प्रवाशांनी खिडकीतूनच चोराचे दोन्ही हात पकडून ठेवले. यावेळी चोर रेल्वेबाहेर खिडकीत हात घालून लटकला होता. मुख्य म्हणजे काही वेळाने रेल्वे सुरु होते पण तरीही प्रवासी काही चोराचा हात सोडायला तयार असतात. यावेळी तो आपल्या प्राणासाठी ओरडताना, प्रवाशांना विनवणी करताना दिसला. प्रवासी रेल्वेचा वेग वाढल्यानंतर चोराचा हात सोडतात ज्यामुळे तो रेल्वे स्थानकावर जाऊन आदळतो. शेवटच्या दृष्यात चोर स्थानकावर पडल्याचे दिसते. सुदैवाने, तो धावत्या ट्रेनच्या चाकांखाली चिरडला गेला नाही, अन्यथा त्याचा जीव गेला असता.

Shocking: A thief tried to snatch a passenger’s phone from a moving train at Shivnarayanpur Railway Station, but got caught and was held through the window. 😳 https://t.co/MueMxLrT6j — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 14, 2026

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @RajuSharmajour1 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर यूजर्सने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून काहींनी चोराची बाजू घेतली आहे तर काहींनी प्रवाशांचे वागणे योग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात एका यूजरने म्हटले की, “हे बरोबर नाही. चोरीवरून कोणालाही एखाद्या माणसाची हत्या करण्याचा अधिकार नाही. राग येणे स्वाभाविक आहे आणि रागाच्या भरात थोडी मारहाण होऊ शकते, पण हे खूपच जास्त होत आहे. तो ट्रेनच्या चाकांमध्ये अडकून गंभीर जखमी होऊ शकतो किंवा त्याचा मृत्यूही होऊ शकतो”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आज कर्माने एक्सप्रेसचा वेग पकडला आहे..”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “खुनी चोरापेक्षा चोर कमी गुन्हेगार असतो”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Bihar shivnarayanpur railway station mobile snatching accused hanging train window viral video nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • bihar
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग
1

पत्ता शेअर करणं पडलं महाग! दिवाळीत मिठाई मागवताना इन्फ्लुएन्सरसोबत भयंकर ‘प्रँक’; घराबाहेर लागली १.६९ लाखांच्या पार्सलची रांग

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral
2

माैत को छुके टक से वापस आ गई! ट्रक आणि बाईकस्वाराची जोरदार धडक, पण दबंग स्टाईलमध्ये महिलेने वाचवले प्राण; Video Viral

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral
3

मेरठमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! रस्त्यावर खेळणाऱ्या २ चिमुकल्यांच्या अंगावरून गेली भरधाव कार, Video Viral

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…
4

CJP Protest Video: मोठा लाॅस झाला! पोलिस व्हॅनच्या खिडकीतून बाहेर निघू लागली तरुणी, स्वत: राहिली आत अन् फोनच गेला चोरीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.