Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Death : आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय…! अजित पवारांचा अखेरचा निरोप, तो AI जनरेटेड VIDEO पाहून हृदय पिळवटेल

Ajit Pawr Death News : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सध्या त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक AI जनरेटेड व्हिडिओही पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्र भारावून गेला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 29, 2026 | 02:53 PM
Ajit Pawar

Ajit Pawar

Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांचे विमान अपघातात निधन
  • संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा
  • अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत
AI Generated Ajit Pawar Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajir Pawar) यांच्या निधानाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न पडला आहे. काल (२८ जानेवारी २०२६) सकाळी ९ च्या सुमारास बारामतीत लँड होत असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्याचे तुकडे झाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पैकी केवळ तीन जणांचे मृतदेह सापडले आहे.

Ajit Pawar Passes Away : अजित पवारांच्या भाषणामध्ये निर्वाणीचा सूर..! अखेरच्या ‘त्या’ भाषणाचा व्हिडिओ व्हायरल

अजित पवारांच्या निधनाने लोकांचे डोळे भरुन आले असून कोणालाच ते गेल्याचे विश्वास बसत नाहीय. या घटनेने लोक हळहळले आहेत. याच वेळी सोशल मीडियावर अजित पवारांचे आणि त्यांच्या भाषाणाचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे व्हिडिओ पाहून लोक एकच म्हणत आहे, दादा इतक्या लवकर जातील हे वाटले नव्हते, दादा परत या.

नुकतेच त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. बारामतीच्या जनतेने आणि महाराष्ट्राने त्यांच्या दादांना अखेरचा निरोप दिला आहे. दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एक एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर केला आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना या व्हिडिओतून अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये अजित पवार देखील त्यांच्या माणसांचा निरोप घेत आहेत. या शेवटच्या निरोपाचा व्हिडिओ पाहून लोक भारावले आहेत.

अजित पवारांचा अखेरचा निरोप…

या व्हिडिओ अजित दादा म्हणत आहेत, अरे बेट्यांने, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मलाबी अजित पवार म्हणतात. पण गड्यांनो नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथेच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागीय, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तिच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे. पण एक समाधान आहे, की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी झटत राहिल. नियती बघा कशी असते, आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसठी येत असतानाच माझे हात-पाय कामयचे विसावले…

 


25 दिवसांपूर्वी करण्यात आली होती अजित पवारांच्या मृत्यूची भविष्यवाणी; ज्योतिषाचा तो Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ajit pawar death my journey ends here ajit pawar emotional final farewell ai generated video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar news

संबंधित बातम्या

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
1

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
2

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.