Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्लंडच्या अवकाशात दिसलं एलियनचं स्पेसशिप, लोकांनी कॅमेरात कैद केले दृश्य; Viral Video पाहून अवाक् व्हाल

Aliens Spaceship Video: इंग्लंडच्या आकाशात एक रहस्यमयी प्रकाश दृश्यमान झाला जे एलियन्सचे स्पेसशिप असल्याचे लोक म्हणत आहेत. लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 26, 2025 | 12:54 PM
इंग्लंडच्या अवकाशात दिसलं एलियनचं स्पेसशिप, लोकांनी कॅमेरात कैद केले दृश्य; Viral Video पाहून अवाक् व्हाल

इंग्लंडच्या अवकाशात दिसलं एलियनचं स्पेसशिप, लोकांनी कॅमेरात कैद केले दृश्य; Viral Video पाहून अवाक् व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एका रहस्यमयी घटनेने नोंद घेतली आहे, जी वेगाने आता सर्वत्र शेअर केली जात आहे. एलियन्सच्या अनेक गोष्टी तुम्ही आजवर ऐकल्या असतील मात्र वास्तवात तुम्ही कधी त्यांना पाहिले आहे का? नसेल तर आता तुम्हाला ते पाहता येणार आहे कारण सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एलियन्सचे स्पेसशिप अवकाशात उडताना दिसून आले. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

बापरे! उसाच्या मशीनमध्ये अडकले महिलेचे केस; जिवाच्या आकांताने ओरडू लागली अन् पुढे जे घडलं… थरारक Video Viral

ही घटना सोमवारी मध्यरात्री घडून आली, अवकाशात अचानक एक गोल तेजमय प्रकाश फिरताना दिसला. त्यामुळे लोकांमध्ये एलियन्सच्या आगमनाचा भ्रम निर्माण झाला होता. लोकांनी हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ग्रेटर मँचेस्टर, डर्बीशायर आणि यॉर्कशायरसह इंग्लंडच्या विविध उत्तरेकडील भागात हे फिरते चाक दिसून आले.

या घटनेचे साक्षीदार असलेल्या लोकांनी विविध मीडिया हाऊसला सांगितले की आकाशात अंधुक प्रकाशाने वेढलेला एक विचित्र फिरणारा प्रकाश दिसला. जे रात्री गायब होण्याआधी आकाशात हळू हळू फिरत होते. लोकांनी या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. ज्यात रहस्यमयी पद्धतीने फिरणाऱ्या प्रकाशाचा उल्लेख करण्यात आला. व्हिडिओ शेअर करताना लोकांनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आकाशात हे इतर कोणी पाहिले आहे का?”.

कुणाल कामराच्या ‘ठाणे की रिक्षा’ गाण्यावर Memes होतायेत व्हायरल; युजर्स म्हणाले, “दिल गलती कर बैठा है”

नक्की काय खरं?

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा रहस्यमय फिरणारा प्रकाश अधिकृतपणे स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटशी जोडला गेला होता, जो केप कॅनाव्हरल, फ्लोरिडा येथून यूएस नॅशनल रिकॉनिसन्स ऑफिस (NROL-69) च्या मिशनवर प्रक्षेपित झाला होता. लिफ्टऑफनंतर, जादा इंधन अवकाशात सोडण्यात आले, जे आकाशात घनरूप झाले आणि सूर्यप्रकाश पकडला, ज्यामुळे यूकेमधून चित्तथरारक दृश्य दिसून आले. मेट ऑफिसने सांगितले की, “रॉकेट आइस क्लाउड्स” म्हणून ओळखली जाणारी ही घटना यापूर्वी 2023 मध्ये स्पेसएक्सच्या दुसऱ्या प्रक्षेपणानंतर यूएसच्या काही भागांमध्ये दिसली होती. “रॉकेटचा गोठलेला एक्झॉस्ट लेयर वातावरणात फिरताना दिसतो आणि सूर्यप्रकाश परावर्तित होताना दिसतो, ज्यामुळे ते आकाशात सर्पिलसारखे दिसते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Alien spaceship seen in englands sky people captured the scene on camera you will be shocked after watching the viral video viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • England
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.