Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणुसकीला काळीमा, पुन्हा एकदा मुक्या जीवाचा बळी! व्यक्तीने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकलं; घटनेचा Video Viral

Viral Video : इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन व्यक्तीने मांजरीला धक्का दिला आणि जणू काही घडलंच नाही असं दर्शवत तो तिथून निघून गेला. घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 11:11 AM
माणुसकीला काळीमा, पुन्हा एकदा मुक्या जीवाचा बळी! व्यक्तीने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकलं; घटनेचा Video Viral

माणुसकीला काळीमा, पुन्हा एकदा मुक्या जीवाचा बळी! व्यक्तीने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकलं; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका निवासी इमारतीतील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर संतप्त नेटकऱ्यांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
  • या घटनेमुळे प्राण्यांवरील क्रूरतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आपल्या बुद्धीचा आणि मिळालेल्या शारीरिक बळाचा वापर करत मानव बऱ्याच काळापासून मुक्या प्राण्यांना क्रुर वागणूक करत आला आहे. कधी गायीला चारचाकीला बांधून फरफटवलं जातं तर कधी कुत्र्याला लाठीने मारहाण केली जाते. या घटनांचे दृष्य याआधीही सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे आणि अशातच आणखी एका धक्कादायक कृत्याची यात नोंद झाली आहे. ठाण्यातील अंबरनाथ येथील इमारतीत व्यक्तीने मांजरीला १२ व्या मजल्यावरुन खाली लोटल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

देवदूतासारखा आला…! लाटांशी झुंज देत १६ वर्षीय मुलाने १० वर्षांच्या चिमुकल्याचा वाचवला जीव, थरारक Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही अंबरनाथ येथील रॉयल फ्लोरा फेज २ या निवासी सोसायटीमध्ये घडली आहे. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेचा संपूर्ण थरार स्पष्ट दिसून येतो. २६ जुलै रोजी सकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास एक व्यक्ती इमारतीच्या काॅरिडोरमधून फेऱ्या मारत होता. यावेळीच इमारतीच्या रोलिंगवर त्याला एक मांजर शांत बसल्याची दिसली. मांजरीला पाहून व्यक्ती तिच्या जवळ गेला आणि त्याने धक्का देत मांजरीला इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन खाली फेकले. यानंतर मांजर खाली पडली की नाही याची हे पाहण्यासाठी रोलिंगवरुन त्याने डोकावून पाहिले आणि मग जणू काही घडलंच नाही असं दर्शवत तो तिथून निघून गेला.

📍 Mumbai, Maharashtra
How can someone be so heartless? A innocent cat was pushed off the 12th floor in Ambernath’s Royal Flora Phase 2.
Animal abuse is a serious offense and a clear sign of danger to society. This man needs to be arrested! pic.twitter.com/IejnKhkQnv
— yash saghal (@YSaghal) July 27, 2026

फादर ऑफ द इयर! पावसापासून मुलाचे संरक्षण करण्यासाठी वडिलांनी घेतली पॉलीथिन बॅगची मदत; Video Viral

इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचे दृष्य कैद करण्यात आले असून घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ @YSaghal नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “कोणी त्याला मारहाण करून जिवे मारले का? समाजाने त्याचे पाय तोडून टाकायला हवेत; त्याला जिवेही मारले जाऊ शकते – अर्थात, जिवे मारायचे की नाही हा समाजाचा निर्णय असेल – पण निदान या माणसाला तरी अपंग तरी करा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हरामखोर. त्याला शिक्षा झालीच पाहिजे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्याने हे नक्की कशासाठी केले? ती मांजर त्याला काहीच त्रास देत नव्हती. हे अत्यंत नीच कृत्य आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Ambernath cat cruelty cctv video viral netizens demand strict action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Ambernath
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.