Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Student Protest : विद्यार्थ्यांचा आंदोलनात दिसला ‘अमेरिका क्या कहता था’ फेम Viral मुलगा! नेटकरी झाले हैराण, म्हणाले ‘तू इथे कसा?’

या व्हिडिओनंतर संबंधित तरुण पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या जुन्या आणि नव्या वक्तव्यांची तुलना करत अनेकजण विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींनी त्याच्या भूमिकेतील बदलाचे स्वागत केले, तर काहींनी त्यावर टीका केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 23, 2026 | 04:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणीही होत आहे.
  • सवालही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे.
  • काहींनी त्याच्या मतपरिवर्तनाचे स्वागत करत अभिनंदन केले.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत असून मुंबईतही मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर एका मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. आंदोलनापूर्वी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित अधिकाऱ्याने पुन्हा आंदोलनात दिसल्यास त्यांच्या खिशात “50 ग्रॅम पावडर” ठेवून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित वक्तव्यामुळे संतापाची लाट उसळली असून पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणीही होत आहे.

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

अशामध्ये दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सोशल मीडियावर चर्चेत असलेले अनेक व्हायरल चेहरे सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे अनेकांचे मतपरिवर्तन झाल्याचेही दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला ‘अमेरिका क्या कहता था?’ या संवादामुळे प्रसिद्ध झालेला मुलगाही या विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाला आहे. या आंदोलनात त्याला पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले असून, ‘तू येथे कसा?’ असा सवालही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विचारला जात आहे.

काही वर्षांपूर्वी हा तरुण भाजपच्या यशासंदर्भात माध्यमांसमोर भाष्य करताना व्हायरल झाला होता. त्यावेळी तो म्हणाला होता, “तब (मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी) अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? अब हम अमेरिकासे कहते हैं, तू क्या है बे?”.

आता दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान तो पुन्हा एकदा माध्यमांसमोर आला. मात्र, यावेळी त्याची भूमिका बदललेली दिसून आली. तो म्हणाला, “तब अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? अब भी अमेरिका वही कहता है? क्या हो तुम?”

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

या विधानानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेटिझन्सनी या तरुणाच्या भूमिकेतील बदलावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी “शेवटी डोळे उघडले!” अशी टिप्पणी केली, तर काहींनी त्याच्या मतपरिवर्तनाचे स्वागत करत अभिनंदन केले.

Web Title: America kya kehta tha viral boy joins jantar mantar student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • America
  • Student Protest

संबंधित बातम्या

Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश
1

Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स
2

US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
3

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?
4

9/11 Attacks: ९/११ हल्ल्याच्या तपासात खळबळजनक खुलासे; संशयिताचे सौदी अधिकारी अन् अल-कायदा नेत्याशी संबंध?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.