Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळीचा मोह बैलालाही आवरता आला नाही, थेट गर्दीत शिरला अन् शिंगांनी दिसेल त्याला… शेवट पाहून थक्क व्हाल; Video Viral

Bull Attack Video: होळी खेळत असताना अचानक लोकांच्या गर्दीत पिसाळलेल्या बैलाने घेतली एंट्री, शिंगांनी उडवत पुढे गेला अन् सर्वत्र एकच गोंधळ उडाला. पुढे काय घडले ते आता तुम्हीच पाहा, याचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2025 | 10:34 AM
होळीचा मोह बैलालाही आवरता आला नाही, थेट गर्दीत शिरला अन् शिंगांनी दिसेल त्याला... शेवट पाहून थक्क व्हाल; Video Viral

होळीचा मोह बैलालाही आवरता आला नाही, थेट गर्दीत शिरला अन् शिंगांनी दिसेल त्याला... शेवट पाहून थक्क व्हाल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. हा सण रंगांचा, आनंदाचा आणि वसंत ऋतूच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते. यानिमित्त लोक एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद लुटतात. देशाच्या विविध भागांत होळी वेगवगेळ्या प्रकारे खेळली जाते आणि सणाचा आनंद लुटला जातो. याचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर होत असतात मात्र सध्या सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडिओ शेअर झाला आहे ज्यात होळी खेळणाऱ्या लोकांच्या गर्दीत चक्क एका पिसाळलेल्या बैलाने एंट्री घेतल्याचे दिसून आले. यांनतर पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

दाखवतोच तुला इंगा! पार्टनरवर हल्ला केल्याचे पाहताच चवताळून उठला झेब्रा, जंगलाच्या राजाला असे उधळून लावले की… Video Viral

काय घडले व्हिडिओत?

बैल हा शांत प्रवृत्तीचा प्राणी असला तरी एकदा का तो पिसाळला की मग समोरच्याची काही खैर नाही. आताच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात होळी खेळण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. लोक होळीचा आनंद लुटत असतात तितक्यात तिथे बैल येतो आणि सर्वांना आपल्या शिंगांनी मागे सारत तो तिथून पूढे पळू लागतो. सुरवातीला लोकांना काही समजत नाही मात्र काहीच क्षणात तिथे मीठ गोंधळ उडतो आणि लोक आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढू लागतात. हे संपूर्ण दृश्य फार भयानक वाटू लागते मात्र यात फार काही लोकांना दुखापत झाली नसावी.

मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडली मांजर; किंग कोब्रापासून असा केला स्वतःचा बचाव की पाहून तुम्हीही आवाक् व्हाल; Video Viral

हा व्हिडिओ नक्की कुठला आहे ते अद्याप समजले नसले तरी याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. व्हिडिओतील बैलाचा थैमान याहून युजर्स आता आवाक् झाले आहेत. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @yespriyanshu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून हजारोंनी यावर लाइक्स दिले आहेत. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत यावर आल्या प्रतिक्रियाहि व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पळा पळा बाप आला आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बैल म्हणत असेल, कुठे अडकलो मी” तर आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा, मजाच आली”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: An angry bull attacked people while playing holi video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • holi
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral;  गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना
1

‘RCB जिंकली तर टक्कल…’; IPL Final च्या आधी मजेशीर Video Viral; गुजरातविरुद्ध होणार रोमांचक सामना

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL
2

भरदिवसा भंयकर प्रकार! आधी लाथाबुक्क्यांनी तुडवलं, मग…; तरुणाची प्रेयसीला बेदम मारहाण, संतापजनक VIDEO VIRAL

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल
3

काका लई चावट हाईत! शेजाऱ्यांचे भांडण पाहण्यासाठी बिल्डिंगच्या बाल्कनीला लटकले, Viral Video पाहाल तर तुम्हीही डोक्याला हात लावाल

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..
4

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.