Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

११२० रुपये घेऊन ९३ वर्षांचे आजोबा गेले बायकोला सोनं खरेदी करायला, डोळ्यात अश्रूंच्या धारा अन् दुकानदाराचे कृत्य पाहून भावूक व्हाल

Heart Touching Video Viral: आजी-आजोबांचा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. ११२० रुपये हाती घेऊन आलेल्या वृद्ध जोडप्यांनी कसं सोनं खरेदी केलं ते एकदा पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 18, 2025 | 01:55 PM
१२०० रुपये घेऊन ९३ वर्षांचे आजोबा गेले बायकोला सोनं खरेदी करायला, डोळ्यात अश्रूंच्या धारा अन् दुकानदाराचे कृत्य पाहून भावूक व्हाल

१२०० रुपये घेऊन ९३ वर्षांचे आजोबा गेले बायकोला सोनं खरेदी करायला, डोळ्यात अश्रूंच्या धारा अन् दुकानदाराचे कृत्य पाहून भावूक व्हाल

Follow Us
Close
Follow Us:

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असा जोडीदार हवा असतो जो निस्वार्थी भावनेने त्याच्यावर प्रेम करेल, त्यांची काळजी करेल आणि जीवनाच्या शेवटपर्यंत त्यांच्याशी एकनिष्ठ राहील. आजकालच्या या दुनियेत असं प्रेम कुठेतरी हरवत चाललं आहे. अशातच एका आजी-आजोबांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एक वृद्ध जोडपं सोन्याच्या दुकानात खरेदीसाठी गेल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे, यावेळी त्यांच्या हातात फक्त १२०० रुपये होते पण आजींना सोनं खरेदी करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड ही त्यांच्या पैशातून कित्येक पटींनी जास्त होती. अशात दुकानदाराने त्यांच्यासाठी जे केले ते पाहून सोशल मीडियावर सर्वच भावूक होऊन गेले आणि लोकांनी हा व्हिडिओ अक्षरशः डोक्यावर नाचवला. व्हिडिओ आता सर्वत्र जोरदार व्हायरल होत असून यात पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

बाप बाप होता है! मुलीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी; चित्तथरारक VIDEO एकदा बघाच

काय घडलं व्हिडिओत?

महाराष्ट्रातील संभाजी नगरमधील गोपिका ज्वेलर्स येथील हा व्हिडिओ आहे. यात एक ९३ वर्षांचे गरीब आजोबा मोठ्या आशेने आपल्या पत्नीला दागिने खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकानात पाऊल ठेवतात. इथे जाऊन ते सोन्याच्या दोन वस्तू खरेदीसाठी निवडतात . यानंतर दुकानदार त्यांच्याकडे येतो आणि त्यांना विचारतो की तुम्ही काय खरेदी केले यांनतर दुकानदार त्यांना विचारतो की, मालक विचारतो की तुम्ही त्यांच्यासोबत किती पैसे आणले आहेत. हे ऐकून आजी दुकानदाराला तिच्या हातातले ११२० रुपये दाखवते. दुकानदार म्हणतो की खूप पैसे आहेत आणि हे ऐकून आजोबा पैसे कमी आहेत असे मानतात आणि मग ते त्यांच्या बॅगेतून दोन गठ्ठे काढतात ज्यात खूप नाणी आहेत.

दुकानदार मात्र त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार देतो आणि आशीर्वाद म्हणून दोघांकडून प्रत्येकी १० रुपये घेतो, म्हणजेच एकूण २० रुपयांत तो त्यांना सोन्याच्या दोन वस्तू देऊन टाकतो. दुकानदाराचे हे मोठेपण पाहून आता सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक केले जात आहे. दुकानदाराचे हे मोठेपण आजी-आजोबांच्याही डोळ्यात पाणी आणते.

लातों के भूत बातों से नही मानते! छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणींनी दाखवले तारे; लाथ मारली अन्…, Video Viral

व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलेच शेअर करण्यात येत असून व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या आहेत. तसेच अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपले मतही व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “साक्षात विठूराई भेटीला आले होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सॅल्यूट दादा तुला”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यार खूपच भारी”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: An elderly couple reached a jewellery shop with only 1120 rupees what happned next watch viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Gold
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral
1

रेल्वे आहे की रॉकेट? चीनच्या ट्रेनने अवघ्या दोन सेंकदात गाठला ७०० किमीचा वेग, Video Viral

अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं…! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral
2

अरे ताऊ तेरी छोरी की उम्र की हूं मैं…! लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गैरवर्तन करणाऱ्या दर्शकांवर भडकली हरियाणवी डान्सर; Video Viral

धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क
3

धुरंधर चित्रपटाची क्रेझ! FA9LA गाण्यावर चक्क थिरकला रोबोट; VIDEO पाहून नेटकरीही थक्क

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral
4

बचाव मोहिम फसली! बिबट्याला वाचवायला गेले अन् स्वतःच विहरीत पडले, मग शिकाऱ्याने जे केलं… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.