Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेल्फी घेणं जीवावर बेतलं! एकीला वाचवायला गेली अन् धबधब्यात बुडून तीन तरुणींचा मृत्यू; घटनेचा लाईव्ह Video Viral

3 Girls Drowning Video : एक चूक अन् तीन किशोरवयीन मुलींवर काळाचा घाला! आंध्र प्रदेशातील या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरवली असून याच तीन तरुणींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 11, 2026 | 09:37 AM
सेल्फी घेणं जीवावर बेतलं! एकीला वाचवायला गेली अन् धबधब्यात बुडून तीन तरुणींचा मृत्यू; घटनेचा लाईव्ह Video Viral

सेल्फी घेणं जीवावर बेतलं! एकीला वाचवायला गेली अन् धबधब्यात बुडून तीन तरुणींचा मृत्यू; घटनेचा लाईव्ह Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
  • काही तरुणींशी संबंधित ही घटना असून परिस्थिती अचानक गंभीर बनली.
  • या घटनेनंतर परिसरात शोक आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आपला क्षणीक आनंद आपल्या जीवावर कसा बेतू शकतो ते तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहून समजेल. सोशल मिडियावर अलिकडे एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे. घटना फार गंभीर असून यात तीन तरुणींचा जागीच जीव घेल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे या घटनेचा लाईव्ह थरार आता इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे. सदर घटना ही आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातून समोर आली असून अनंतगिरी मंडळात गुरुवारी ही घटना घडली. मुलागुम्मी गावाजवळच्या धबधब्यात चार मुली मजा करण्यासाठी गेल्या आणि यातच वाहून, पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आता शोककळा पसरली आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

बॉयफ्रेंडला रंगेहात पकडताच गर्लफ्रेंडचा पारा चढला, भररस्त्यातच जोडीदाराला दिला धोबीपछाड; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलींची ओळख त्रिशा (१७), पवित्रा (१६) आणि रत्नकुमारी (१६) अशी आहे. तिघीही किशोरवयीन होत्या आणि हुकुमपेटा मंडलातील जांबुवलसा गावात राहत होत्या. यांच्यासोबत असलेली चाैथी मुलगी अंजली रुग्णालयात सध्या उपचार घेत आहे. पोलिसांना प्राथमिक तपासात असे समजले की, त्या चारही मुली धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान त्यांनी पाण्यात पोहायला सुरुवात केली. अंजली पाण्याजवळ असलेल्या खडकाच्या कड्यावर उभी होती आणि तिच्या तीन मैत्रिणी व्हिडिओ शूट करत होत्या. यावेळीच पाण्याचा प्रवाह वाढला ज्यात त्या तिघीही वाहून गेल्या. अंजलीने आपल्या मैत्रिणी वाहून जात आहेत हे पाहताच त्यांना वाचवण्याचा आतोनात प्रयत्न केला पण यात तिला यश मिळाले नाही.

“Three girls died while taking selfies.” 💔 In a heartbreaking incident, 3 teenage girls drowned while trying to take some photos at Mallugummi Waterfall in Andhra Pradesh. One girl lost her life while trying to save other two. Don’t risk your life for selfies & reels. pic.twitter.com/Smo0a8HwTa — Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) April 10, 2026

हुंड्यात गाडी मिळाली नाही म्हणून वराने स्वत:च्याच लग्नातून काढला पळ, वऱ्हाड्यांनीही केला पाठलाग; घटनेचा Video Viral

घटनेची नाहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आले. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आणि अंजलीलाही वाचवण्यात आले. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. बाकी मुलींचे मात्र मृचदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी त्यांना पाठवण्यात आले आहे. पोलिस आता धबधब्याच्या परिसरात सुरक्षेचे कोणते फलक लावले की नाही याची चाैकशी करत आहेत. दरम्यान धबधब्यावर जाताना पाण्याच्या प्रवाहाची काही खात्री देता येत नाही त्यामुळे कधीही अशा ठिकाणी गेल्यावर आपल्या जीवाचा आधी विचार करावा.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Andhra pradesh 3 girls drowning in water after taking selfie viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 09:37 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi
1

नशीबात मृत्यू लिहिलाच नव्हता…! आयुष्य संपवायला वृद्धाने रेल्वे ट्रॅकवर मारली उडी, पुढे लोको पायलटने असं काही केलं की… Video Vi

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral
2

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral
3

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral
4

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.