Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश-जिनिलीयाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल, अभिनेता म्हणाला; अब की बार…

रितेश आणि जिनिलीया सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अलीकडेच त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 17, 2024 | 05:27 PM
रितेश-जिनिलीया व्हिडीओ

रितेश-जिनिलीया व्हिडीओ

Follow Us
Close
Follow Us:

 

मुंबई : प्रेक्षकांची चाहती जोडी रितेश-जिनिलिया देशमुख सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. हे जोडपं बॉलीवुड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात सतत चर्चेत राहते. रितेश आणि जिनिलीया सोशल मीडियावरही सक्रिय असतात. अलीकडेच त्यांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


ज्यामध्ये रितेशचा संवाद असा आहे की, ‘तुला काय वाटतं, यावेळी निवडणूक कोण जिंकेल?’ तेव्हा जिनिलिया असं उत्तर देते की, ‘अरे, कोणीही जिंकू दे… तुझ्यावर तर माझंच राज्य असेल’. इतर रीलप्रमाणे या रीलमध्ये जिनिलिया आणि रितेश यांचे हावभावही खूप मजेशीर आहेत. हे दोघे नेहमीच ट्रेंडिंग आणि मजेशीर ऑडिओवर इन्स्टाग्राम रील पोस्ट करत असतात.

कमेंट्सचा पाऊस

रितेशने दिलेल्या कॅप्शनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘अब की बार नाही, हर बार बिवी की सरकार… इलेक्शन २०२४’. या रीलमध्ये रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट आणि लाइकचा पाऊस पडला आहे. ‘द रिअल होम मिनिस्टर’, ‘हर बार जिनिलिया सरकार’., ‘कसं, वहिनी म्हणतील तसं’, अश्या चाहत्यांनी काही कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: Another video of ritesh jinilia goes viral the actor said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2024 | 05:27 PM

Topics:  

  • genelia deshmukh
  • maharashtra
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

साताऱ्यात पुन्हा एकदा ‘पवार’ पॅटर्न! शरद पवारांच्या उपस्थितीत राजकीय खळबळ; ‘रयत’च्या बैठकीत बंद दाराआड जोरदार चर्चा
1

साताऱ्यात पुन्हा एकदा ‘पवार’ पॅटर्न! शरद पवारांच्या उपस्थितीत राजकीय खळबळ; ‘रयत’च्या बैठकीत बंद दाराआड जोरदार चर्चा

“सत्ताधारीच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन!”; साताऱ्यातून सुप्रिया सुळेंचा सरकारवर कडाडून प्रहार
2

“सत्ताधारीच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतायत, महाराष्ट्राची प्रतिमा मलिन!”; साताऱ्यातून सुप्रिया सुळेंचा सरकारवर कडाडून प्रहार

Chitra Wagh on Love Jihad: धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्यांची खैर नाही! चित्रा वाघ यांचा थेट इशारा; दोषींवर होणार कठोर कारवाई
3

Chitra Wagh on Love Jihad: धर्मांतर रॅकेट चालवणाऱ्यांची खैर नाही! चित्रा वाघ यांचा थेट इशारा; दोषींवर होणार कठोर कारवाई

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय
4

उन्हाळ्यात मुंबईपासून जवळ महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या, इथले सौंदर्य तुमची समर ट्रिप करतील संस्मरणीय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.