Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Saraf: कुर्ता-धोतर नेसून लॅम्बोर्गिनीमध्ये बसले अशोक सराफ; स्वप्नील जोशीची कमेंट चर्चेत

Ashok Saraf Viral Video: राखाडी कुर्ता आणि पांढऱ्या धोतरात भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीमध्ये बसतानाचा अशोक सराफ यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ AI जनरेटेड असल्याची चर्चा रंगली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2026 | 11:46 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांच्या अभिनयाचे आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वाचे चाहते केवळ सर्वसामान्य प्रेक्षकच नाहीत, तर मनोरंजनविश्वातील कलाकारही आहेत. सध्या अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातील त्यांच्या हटके अंदाजाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेते अशोक सराफ हे कायम त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जातात. ते कधी कोणताही बडेजाव केला नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओ अशोक सराफ हे थेट लॅम्बोर्गिनीमध्ये येऊन बसताना दिसत आणि ते तेथून निघून जातात .हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेते अशोक सराफ यांनी इतकी महागडी कधी घेतली? असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.

Aamne Saamne Natak Controversy: ‘त्या दीड हजारांसाठी तडकाफडकी रिप्लेस केलं’; रोहन गुजर-केतकी पालव यांचा नवा व्हिडीओ चर्चेत

कुर्ता-धोतरातील अशोक सराफांचा हटके अंदाज

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अशोक सराफ हे एका बिल्डींगमधून बाहेर येताना दिसत आहेत. त्यांनी राखाडी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे धोतर नेसले आहे. चालत येऊन ते भगव्या रंगाच्या लॅम्बोर्गिंनी मध्ये बसतात. गाडीत बसण्यापूर्वी ते पायालले भगव्या रंगाचे फ्लिपफ्लॉप काढून बाजूला ठेवतात. अशोक सराफ यांचा हा स्वॅग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडीओ AI जनरेटेड असल्याची चर्चा; नेटकऱ्यांनी शोधली चूक

या व्हिडिओवर सध्या नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अशोक सराफ यांचा व्हिडिओ खरा आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींनी हा व्हिडिओ AI जनरेटेड असल्याचे देखील म्हटले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांसह अनेक कलाकरांनी कमेंट्स केल्या आहेत. तर काहींना या व्हिडिओमधील चूक शोधून काढली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की अशोक सराफ जेव्हा गाडीत बसतात तेव्हा त्यांच्या पायात भगव्या रंगाचे फ्लिपफ्लॉप असतात. पण जेव्हा ते गाडीतून खाली उतरतात तेव्हा त्यांच्या पायात वेगळीच चप्पल असते. यावरून हा व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचे स्पष्ट झाले आहे.अशोक सराफ यांचा हा व्हिडीओ पाहून अभिनेता स्वप्नील जोशीने देखील कमेंट केली आहे. त्याने केलेल्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Ranbir Kapoor: लेक राहाच्या सवयीबद्दल रणबीर कपूरने सांगितली खास गोष्ट; रोज सकाळी ऐकते हनुमान चालीसा,म्हणाला…

Web Title: Ashok saraf lamborghini viral video ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • ai
  • ashok saraf
  • entertainment

संबंधित बातम्या

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!
1

Phulpakharu Song: आई-मुलीच्या नात्याची हळवी गोष्ट; चिमुकल्या परीच्या निरागस दुनियेची सफर घडवणारं ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित!

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज
2

Eetha Trailer Out: ‘नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी’, श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!
3

Sharvari Wagh: आईच्या जुन्या पटोला साडीला अभिनेत्री शर्वरी वाघने दिला मॉडर्न टच; मराठी पोस्टने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

Actor Heart Attack: ‘हुंकार: द रोअर’च्या शूटिंगपूर्वी ‘या’ अभिनेत्याला आला होता हृदयविकाराचा झटका, दिग्दर्शकाने केला खुलासा
4

Actor Heart Attack: ‘हुंकार: द रोअर’च्या शूटिंगपूर्वी ‘या’ अभिनेत्याला आला होता हृदयविकाराचा झटका, दिग्दर्शकाने केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.