Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग

Elephant Attack Viral Video : आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगड परिसरात जंगली हत्तीला हुसकावून लावण्यासाठी गावकऱ्यांनी दगडफेक केली. यामुळे संतप्त झालेल्या हत्तीने गावकऱ्यांचा पाठलाग केला. जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी पळ काढला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 03, 2026 | 05:03 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यामातून समोर  
  • घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही  
  • मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान 
Elephant Attack Viral Video :  आसाम मध्ये गोलाघाट जिल्ह्यातील नुमालीगड परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी एका जंगली हत्तीने स्थानिक गावकऱ्यांचा पाठलाग केल्याची घटना समोर येत आहे. काही गावकरी हत्तीला हुसकावून लावण्यासाठी दगडफेक करताना दिसत आहे. या घटनेमुळे पिसाळलेल्या हत्तीने गावकऱ्यांच्या दिशेने धावून गेल्याचे दिसत आहे.

यामुळे गावातील लोकांनी जीव वाचवण्यासाठी हत्ती पासून पळ काढला.याच हत्तीने या परिसरात एका व्यक्तीच्या मोटारसायकलचेही नुकसान केले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा संपुर्ण व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यामातून समोर

एक जंगली हत्ती गावातील नागरिकाचा पाठलाग करताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यामातून समोर येत आहे. या व्हिडिओ मध्ये एका हत्तीला शेतातून हाकलून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ही घटना आसाम येथील मोरांगी परिसरातील ढलागुरी आणि मिरीपाथर गावांच्या जवळ घडली. या भागात मानवी वस्ती असल्याने येथे हत्तींचा वावर जास्त प्रमाणात आहे.

Elephant chased a man and then went on to smash a motorcycle https://t.co/sfnm5n5u84 — Surajit (@surajit_ghosh2) November 3, 2026

घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही

मिळालेल्या माहिती नुसार या घटनेत स्थानिकांनी हत्तीला तिथून दूर करण्यासाठी दगडफेक केली, तेव्हा तो त्यांच्या दिशेने धावून आला. यामुळे घाबरलेले गावकरी जीव वाचवण्यासाठी पळून गेले. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. अशी माहिती वर्तवण्यात येत आहे.

Mobile Phone Blast in Clinic : ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये रुग्णाच्या मोबाईलचा स्फोट, आगीमुळे सर्वत्र धाकधूक

मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

हत्ती मानवी वस्तीत शिरल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे या घटनेवरून स्पष्ट होते. याच परिसरातील गावांतून मिळालेल्या माहितीनुसार, एका संतप्त हत्तीने एका व्यक्तीचा पाठलाग करताना त्याच्या मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेत सुदैवाने कोणीतीही जिवित हानी झालेली नाही.

Zomato Rider Order Cancelled : दिव्यांग असूनही पायऱ्या चढून डिलिव्हरी दिली; दारात पोहोचताच ग्राहकाने केली ऑर्डर रद्द

 

Web Title: Assam wild elephant chases villagers golaghat viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Asaam
  • Elephant Video
  • viral video

संबंधित बातम्या

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
1

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Mobile Phone Blast in Clinic : ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये रुग्णाच्या मोबाईलचा स्फोट, आगीमुळे सर्वत्र धाकधूक
2

Mobile Phone Blast in Clinic : ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये रुग्णाच्या मोबाईलचा स्फोट, आगीमुळे सर्वत्र धाकधूक

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा
3

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा

Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत
4

Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.