Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पापा की परी नाही…ही तर काकांची परी! हात हलवत अवकाशात उडू लागली महिला, मजेदार दृश्य पाहून हसूच अनावर होईल; Video Viral

Funny Viral Video: लहानपणी आपणही पक्ष्यांप्रमाणे हवेत उडावे हे स्वप्न प्रत्येकाने पाहिले असेल मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काकूंनी हे स्वप्न सत्यात उतरवल्याचे दिसून येत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 13, 2025 | 09:59 AM
पापा की परी नाही ही तर काकांची परी! हात हलवत अवकाशात उडू लागली महिला, मजेदार दृश्य पाहून हसूच अनावर होईल; Video Viral

पापा की परी नाही ही तर काकांची परी! हात हलवत अवकाशात उडू लागली महिला, मजेदार दृश्य पाहून हसूच अनावर होईल; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसू आणतात काही थक्क करतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. स्वतःला व्हायरल करण्यासाठी लोक इथे अनेक अनोखे प्रकार करताना दिसून येतात. त्यातच आता अशीच एक रील सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे ज्यातील दृश्ये तुम्हाला खळखळून हसवतील. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास तुम्ही आजवर इथे अजब-गजब व्हिडिओज पाहिले असतील मात्र आजचा व्हिडिओ जरा आणखीनच खास आहे. व्हिडिओतील काकांचा पराक्रम तुम्हाला थक्क तर करेलच पण त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर हसूही आणेल. चला आता यात काय दिसलं ते जाणून घेऊया.

महिला ज्योतिषाच सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाकितं ठरलं अचूक? अहमदाबाद अपघातानंतर ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल

काय दिसलं व्हिडिओत?

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ लहान आहे पण मजेदार आहे. व्हिडिओमध्ये एक काकू एखादा पक्षी आपल्या पंखांनी जसा उडतो तसा हवेत आपला हात हलवत अवकाशात उडताना दिसून येत आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकले व्हिडिओत काकू हवेत उडत आहेत. मात्र हे दृश्य खरे नसून यात एडिटिंग केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. व्हिडिओत काकू आनंदाने अवकाशात उडत आहेत, यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य दिसून येते. व्हिडिओतील हे दृश्य खूपच हास्यास्पद असून लोकांनी याची चांगलीच मजा लुटली आहे. लहानपणी हवेत उडण्याचे आपले हे स्वप्न काकूंनी एडिटिंगच्या मदतीने पूर्ण केल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

इनके हाथ से मोबाइल फोन छीन लो यार भाई 😭 pic.twitter.com/LicZXdBnME — Byomkesh (@byomkesbakshy) June 11, 2025

काय सांगता! दारूची नशा बिबट्यानेही चाखली, हातभट्टी पिऊन झाला टल्ली अन् लोकांनी उडवली खिल्ली; Video Viral

काकूंचा हा भन्नाट व्हिडिओ @byomkesbakshy नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून हजारो लोकांनी व्हिडिओला आतापर्यंत पाहिले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, ‘यांच्याकडून फोन हिसकावून घ्या’ असे लिहिले आहे. अनेक युजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये काकूंच्या या पराक्रमावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पंछी बनू उडती फिरू मस्त गगन मैं” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला रात्री असेच उडण्याचे स्वप्न दिसते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Aunty started flying in the air funny viral video will defintely makes you laugh viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.