Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियन नागरिकाला हवे आधार कार्ड; वेरुळच्या लेण्यांमध्ये असं काही केलं की…, VIDEO भारतीयांच्या पसंतीस

ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या पर्यटकाने भारतीय आधार कार्डची मागणी केली आहे. त्याने अजेंठा वेरुळ लेण्यांमध्ये असे काही केलं आहे की, भारतीयांची मने जिंकली आहेत. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 02, 2026 | 01:50 PM
Australian tourist chants 'Bharat Mata Ki Jai' in Ellora Caves, ask for Aadhaar card video viral

Australian tourist chants 'Bharat Mata Ki Jai' in Ellora Caves, ask for Aadhaar card video viral

Follow Us
Follow Us:
  • ऑस्ट्रेलियन नागरिकाला हवे आधार कार्ड
  • वेरुळच्या लेण्यांमध्ये दिल्या भारत माता की जयच्या घोषणा
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
Australian Tourist Viral Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ अत्यंत मजेशीर असतात, तर काही संतापजनक अशी दृश्ये पाहायला मिळतात.काही व्हिडिओ थेट मनाला भिडतात. सध्या असाच एक भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी असे काही कृत्य केले आहे की भारतीयांच्या मनाला हा व्हिडिओ थेट भिडला आहे. तसेच या पर्यटकाने आधार कार्डचीही मागणी केली आहे.

सामान्यांना झोंबली बजेटची मिरची! रिलस्टारने अर्थमंत्र्यांना केले खतरनाक ट्रोल, VIDEO तुफान व्हायरल

काय केलं ऑस्ट्रेलियन पर्यटकाने?

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ऑस्ट्रेलियातून भारतात फिरण्यासाठी आलेला पर्यटक डंकन मॅकनॉघ्ट याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत त्याचा भारतात फिरण्याचा उत्साह आणि भारताप्रती आदर स्पष्टपणे दिसत आहे. व्हिडिओत पाहू शकता की, डंकन मॅकनॉघ्ट एलोराच्या गुफांमध्ये फिरत आहे. तिथे प्रसिद्ध कैलाश मंदिराच्या समोर उभा असून मैं व्लॉग क्रिएट करत आहे. मी भारतात आहे, हे पहा असे म्हणून तो जोरात भारता माता की जयच्या घोषणा देऊ लागता. यावर भारतीय पर्यटक देखील त्याला साथ देत घोषणा देतात. तसेच डंकनने जय श्री रामच्याही घोषणा दिल्या आहेत. डंकनचा हा व्हिडिओ भारतीयांच्या प्रचंड पसंतीस पडत आहे. या व्हिडिओ सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ डंकन मॅकनॉघ्टने @duncan.mcnaught त्याच्या इन्स्टाग्राम हँडवर शेअर केला आहे. तसेच मी भारताचे आधार कार्ड मिळण्यासाठी पात्र आहे का? असा प्रश्न कॅप्शनमध्ये टाकला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. विशेष करुन हा व्हिडिओ भारतीयांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीयांना याला आधार कार्ड देऊन टाका असे म्हटले आहे, तर काहींनी भावा मन जिंकलेस, तुझं भारतात नेहमीच स्वागत आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आता अजगर करून घेतोय लोकांकडून Yoga! फिटनेस जगात खळबळ, जिवंत सापांसह फिटनेस; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Australian tourist chants bharat mata ki jai in ellora caves ask for aadhaar card video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.