Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

Bharatnatyam On Escalator : कलेला कसलीही मर्यादा नसते...! पारंपारिक पेहराव, केसात गजरा आणि डोळ्यांतील ते हावभाव... तरुणींनी रेल्वे स्थानकावरील एस्कलेटरवर सादर केले सुंदर नृत्य. दृष्य पाहून यूजर्सही झाले घायाळ.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 10:10 AM
अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका अनोख्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • पारंपरिक वेशभूषेतील तरुणींच्या सादरीकरणाने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कौशल्याचे आणि समन्वयाचे भरभरून कौतुक केले
सोशल मिडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. तुम्ही इंटरनेटवर एक्टिव्ह असल्यास हे व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील. स्वत:ला व्हायरल करण्यासाठी लोक इथे अनेक नवनवीन दृष्ये, आपल्या कला आणि हास्यास्पद व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच अलिकडे काही तरुणींनी मिळून आपल्या नृत्याची कला इथे शेअर केली आहे. असं म्हणतात, कलेला कोणतेही बंधन नसते, ती कधीही, कुठेही सादर केली जाऊ शकते. अशात तरुणींच्या एका गटाने रेल्वे स्थानकावरील एस्कलेटरवर आपली कला सादर करु पाहिली. याचा एक सुंदर व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात महिला चालू एस्कलेटरवर भरतनाट्याम करताना दिसल्या. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात सुरुवातीला सर्व काही सामान्य दिसते पण काही सेकंदातच आपल्याला दृष्य बदलल्याचे दिसते. पारंपारिक पोशाख, केसांमध्ये गजरा आणि चेहऱ्यावरील हावभाव व्हिडिओकडे खास लक्ष वेधून घेतात. यात तरुणींचा एक ग्रुप चालू एस्कलेटरवर दोन ओळीत उभ्या असल्याचे दिसते. त्यांची नजर समोर असते आणि कमरेवर हात ठेवून त्या सुरुवातील उभ्या असतात. यानंतर काही सेकंदातच त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात, कमरेवरील हात बाजूला होतो आणि पाय त्या चालू पायऱ्यांवरच थिरकू लागतात. मुख्य म्हणजे असं करताना त्यातील एकाचाही तोल ढासळत नाही, त्या फार सुंदररित्या चालू एस्कलेटरवर आपले नृत्य सादर करतात. सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत असून यूजर्सने त्यांच्या कलेचे भरभरुन काैतुक केले आहे.

लाजिरवाणे! खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणाचा महिलेला आक्षेपार्ह स्पर्श, तिने हात झटकला पण तरीही… Video Viral

तरुणींच्या नृत्याचा हा व्हिडिओ @teamanartana नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘प्रत्येक सकाळ अलार्मनेच सुरू होत नाही; आमची सकाळ तर ताल आणि मजेने सुरू होते’. अनेक यूजर्स हे दृष्य पाहून संतापले आणि त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “साध्या आणि सुंदर मुली”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आठ वेळा पाहणेही पुरेसे नाही – प्रत्येक वेळी त्या आठ तरुणींचे सौंदर्य, डौलदारपणा, अभिजातता आणि प्रसन्नता इतकी मोहक असते की ते सतत पाहत राहावेसे वाटते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांनी किती सहजतेने ते करुन दाखवलं, खरंच कम्माल!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bharatanatyam performance on moving escalator by young women goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • Dance Video Viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
1

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral
2

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral
3

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
4

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.