Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

बिहारमधील बेगूसराय येथील मंझौल हॉस्पिटलचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जखमी रुग्णाच्या पायावर प्लास्टरऐवजी पुठ्ठा लावल्याने रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या घटनेवर यूजर्सकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 11:42 AM
पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

पाय मोडला म्हणून उपचारासाठी चक्क पुठ्ठ्याचा आधार! डॉक्टरांचा कारनामा पाहून यूजर्स संतापले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बेगूसरायच्या मंझौल हॉस्पिटलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • जखमी रुग्णाच्या पायाला प्लास्टरऐवजी कार्डबोर्डचा वापर केल्याचा दावा.
  • घटनेनंतर सरकारी रुग्णालयातील मूलभूत सुविधांवर यूजर्सकडून प्रश्न उपस्थित.
बिहारमधून एक हैराण करणारा व्हिडिओ समोर येत आहे. यात एका रुग्ण बेडवर पडल्याचे दिसले. रुग्णाचा पाय मोडलेला असतो आणि त्याच्या पायाला प्लास्टर कास्टऐवजी एक कार्डबोर्ड बॉक्स बसवल्याचे दिसते. ही धक्कादायक घटना बेगूसरायमधील मंझौल हॉस्पिटलमध्ये घडून आली. रुग्णालयातील हा सर्व प्रकार पाहून आता यूजर्स चांगलेच भडकले असून रुग्णालयावर तातडीने कारवाई मागणी केली जात आहे. चला व्हिडिओतील दृष्यांविषयी जाणून घेऊया.

यमराज घ्यायला आलेच होते तितक्यात… मृत्यूपासून एक इंच दूर होता तरुण, साडीचा आधाराने वाचला जीव; थरारक Video Viral

काय आहे प्रकरण?

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, एक व्यक्ती रुग्णालायातील बेडवर लेटला आहे. त्याच्या आजूबाजूला काही लोक जमली असून तरुणाच्या पायांना दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्ण वेदनेने बेडवर पडलेला असतो आणि त्याच्या पायावर एक कार्डबोर्ड बाॅक्स बसवण्यात आलेला असतो. व्हिडिओतील दृष्य पाहता रुग्णाला त्यावेळी किती वेदना होत असतील याची कल्पना आपण करु शकतो.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, एका रस्ते अपघातात तरुणाचा पाय गंभीररित्या जखमी झाला. मोडलेला पाय ठिक करण्यासाठी रुग्णालयात प्लास्टर उपलब्ध नव्हते ज्यामुळे नाईलाजाने डाॅक्टरांना पाय बांधण्यासाठी पुठ्ठ्याचा वापर केला. पुढील चांगल्या उपचारासाठी इथून दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. परंतु या घटनेने सरकारी रुग्णालयांमधील वाईट दृष्य पुन्हा नजरेसमोर आणून ठेवले आहे. गरजू लोकांच्या मदतीला जर सरकारी रुग्णालय कामी येत नसेल किंवा मूलभूत सुविधाही जर तिथे उपलब्ध होत नसतील तर हे सरकारचे मोठे अपयश मानायला हरकत नाही. वेळेत योग्य ते उपचार न मिळाल्यास किंवा सुविधांच्या अभावामुळे रुग्णाचा जीव जाण्याचा धोका असतो.

This picture from Manjhaul Hospital in #Begusarai raises serious questions about #Bihar‘s health system. In a road accident, even plaster was not available to set the broken leg of the injured youth. Out of necessity, the doctors used cardboard as a support to bind the leg and… pic.twitter.com/seKWYD8TXK — Siraj Noorani (@sirajnoorani) August 6, 2026

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील सुविधांचा तुटवडा पुन्हा एकदा अधोरेखित होतो. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यात रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याचे समोर आले. गावातील अधिकतर लोक हे सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असतात. अशात सरकारी रुग्णालयात जर मूलभूत सुविधाच मिळत नसतील तर सर्वसामान्याने कुठे जावे असा प्रश्न निर्माण होतो.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bihar begusarai manjhaul hospital patient leg cardboard cast video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 11:42 AM

Topics:  

  • bihar
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.