Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावाच्या स्टंटबाजीला तोड नाही! झाडाला रश्शी बांधून बाईकवर मारल्या माकडउड्या, कारनामा पाहून चकित; Video Viral

Stunt Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणाचा भन्नाट बाईक स्टंट व्हायरल झाला असून त्याच्या अनोख्या कल्पनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हिडिओतील दृष्ये पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2026 | 02:26 PM
भावाच्या स्टंटबाजीला तोड नाही! झाडाला रश्शी बांधून बाईकवर मारल्या माकडउड्या, कारनामा पाहून चकित; Video Viral

भावाच्या स्टंटबाजीला तोड नाही! झाडाला रश्शी बांधून बाईकवर मारल्या माकडउड्या, कारनामा पाहून चकित; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बाईक आणि दोरीचा वापर करून तरुणाने अनोखा हवेत झुलणारा स्टंट केला.
  • स्टंट पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
  • धोकादायक प्रकारावर नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त करत अशा स्टंटपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे स्टंटबाजीचे, जुगाडाचे, डान्सचे किंवा थक्क करणाऱ्या दृष्यांचे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. अलिकडे अशाच एका अजब-गजब स्टंटचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे ज्यात व्यक्ती बाईकवर बसून माकडउड्या मारताना दिसला. आता तुम्हाला प्रश्न पडेल की बाईकवर माकडउड्या हा काय नवीन प्रकार आहे? खरंतर व्यक्तीने आपल्या बाईकला एका रश्शीला बांधलेले असते आणि ही रश्शी एका झाडाला लटकवलेली असते. या रश्शीच्या मदतीनेच तो आपली बाईक हवेत उडवून लोकांसमोर अनोखा स्टंट सादर करत होता. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Video Viral : आंदोलनावेळी जंतर-मंतरवर भेटले अन् लग्न करुनच घरी परतले, सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे अनोखी लव्हस्टोरी

काय दिसलं व्हिडिओत?

तुम्ही आतापर्यंत स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओज पाहिले असतील पण या व्हायरल व्हिडिओतील दृष्य मात्र तुम्हाला थक्क करुन सोडतील. यामध्ये व्यक्तीने त्याच्या बाईकचा अक्षरश: झोपाळ बनवल्याचे दिसते. आपल्या बाईकला रश्शीला बांधून ही रश्शी त्याने झाडाला मजबूत बांधलेली असते. यानंतर बाईक सुरु करुन तो बाईकला हवेत उचलू पाहतो. रश्शी बाईकला बांधल्याने ती काही अंतरावर हवेत उडते आणि मग पुन्हा जमिनीवर आदळते. एखाद्या झोपाळ्यावर झुलावी तशी ही बाईक व्हिडिओत झुलताना दिसते. व्हिडिओतील हा स्टंट पाहताना बाईकचा अपघात होतोय का काय अशीही भिती अनेकांच्या मनात येते पण व्यक्ती फार सराईतपणे स्टंट पूर्णत्वास नेतो. व्यक्तीचा हा स्टंट इतका अजब-गजब असतो की तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमल्याचेही व्हिडिओत दिसते.

भाई ये वाला स्टंट देखकर तो दीमाक ही हिल गया.
रील व्यू की चक्कर में मतलब कुछ भी..😂😂
इस मूर्ख के लिए बस दो शब्द लिखे.👇😀 pic.twitter.com/lR1AFGbgHe — Gulzar’s Diary.🏔️🌿 (@drx_gulzar) July 28, 2026

माणुसकीला काळीमा, पुन्हा एकदा मुक्या जीवाचा बळी! व्यक्तीने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरुन मांजरीला खाली फेकलं; घटनेचा Video Viral

दरम्यान हा व्हिडिओ @drx_gulzar नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘भावा, हा स्टंट पाहून माझं डोकं फिरलं. व्हिडिओ व्ह्यूजसाठी काहीही…’. व्हिडिओ सध्या इंटरनेटवर शेअर केला जात असून अनेक यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “असे लोक आपला जीव धोक्यात का घालतात, ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची थोडीसुद्धा काळजी घेत नाहीत?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे असेच चालू राहिल्यास, अपघात कधीही होऊ शकतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हा तो मूर्ख आहे, आपला जीव धोक्यात घालत आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bike stunt rope swing viral video dangerous bike trick social media viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.