Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराणमध्ये का होत आहे रक्ताचा पाऊस, समुद्रकिनारा झाला लालबुंद… दृष्य इतके भयानक की पाहून कुणाचाही थरकाप उठेल; Video Viral

Iran Hormuz Island : इराणच्या होर्मुझ बेटाचे दृष्य आता रक्तासारखे लाल झाले आहे, जे पाहून कुणालाही क्षणात आश्चर्य वाटेल. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक आणि शस्त्रद्यांनी आता मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 18, 2025 | 08:54 AM
इराणमध्ये का होत आहे रक्ताचा पाऊस, समुद्रकिनारा झाला लालबुंद... दृष्य इतके भयानक की पाहून कुणाचाही थरकाप उठेल; Video Viral

इराणमध्ये का होत आहे रक्ताचा पाऊस, समुद्रकिनारा झाला लालबुंद... दृष्य इतके भयानक की पाहून कुणाचाही थरकाप उठेल; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • इराणच्या होर्मुझ बेटावर मुसळधार पाऊस पडला
  • पावसामुळे इथले दृष्य रक्तासारखे लाल झाले आहे
  • हा रंग रक्तामुळे नसून पूर्णपणे नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रिया आहे.
सोशल मिडियावर अलिकडे एक भयानक दृष्य शेअर करण्यात आले आहे, जे पाहून कुणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हे दृष्य इराणच्या होर्मुझ बेटावरील असून इथल्या आश्चर्यकारक आणि रहस्यमय सौंदर्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इथे झालेल्या मुसळधार पावसामुळे बेटाचे समुद्रकिनारे लाल रक्तरंजित झाले. पहिल्यांदा पाहताच आपल्याला काही कळेनासे होईल पण घाबरुन जाण्याची गरज नाही कारण हे रक्त नसून पूर्णपणे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे. चला इराणचा हा समुद्रकिनारा लालबुंद झाल्याचे नक्की कारण काय ते सविस्तर जाणून घेऊया.

त्याला शेवटचं भेटायचं आहे…! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इराणमधील होर्मुझ हे एक लहान बेट असून त्याच्या अद्भूत भूगर्भीय रचनेमुळे ही घटना घडून आली. पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ स्थित, होर्मुझ बेट त्याच्या रंगीबेरंगी भूगोलासाठी आणि अद्वितीय खडकांच्या रचनेसाठी ओळखले जाते. येथील माती आणि पर्वत लोह ऑक्साईडने समृद्ध आहेत, विशेषतः हेमॅटाइट नावाचे खनिज. हेमॅटाइट (Fe2O3) हा एक नैसर्गिक लोह ऑक्साईड आहे जो पृथ्वीवर लाल रंग निर्माण करतो आणि या खनिजाची उपस्थिती मंगळाच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या लाल रंगात देखील योगदान देते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या लोहयुक्त पर्वत आणि मातीतून पाणी वाहते आणि हेमॅटाइटचे कण समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाते. यामुळे समुद्राचे पाणी आणि वाळू लाल होते. हा नैसर्गिक रंग बदल केवळ एक हंगामी घटना आहे आणि किनारपट्टीच्या पर्यावरणासाठी हानिकारक नाही. तथापि, सातत्यपूर्ण आणि पुरेसे नियंत्रण न करता, पृष्ठभागावरील मातीची धूप हळूहळू बेटाच्या भू-रचनेत बदल करू शकते, म्हणून पर्यावरण तज्ञ या घटनेचे निरीक्षण करत आहेत.

The scene in Hormuz Island, off Iran’s coast, following heavy rainfall earlier today. pic.twitter.com/Wu6zxDUIkm — Joe Truzman (@JoeTruzman) December 16, 2025

“बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे”! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा… ; Video Viral

होर्मुझ बेटाचे लाल किनारे

होर्मुझ बेटाची माती मीठाचे डोम्स, ज्वालामुखींचे अवशेष आणि विविध खनिजांनी बनलेले आहेत. याच्या मातीमध्ये ओचर, जिप्सम आणि लोहखनिज आढळले जाते. येथील स्थानिक लोक या खनिजांचा वापर पारंपारिक रंग तयार करण्यासाठी करतात, जे बेटाचे सांस्कृतिक आणि आर्थिक प्रतीक आहे. पावसानंतर हा लाल रंग सर्वत्र पसरतो आणि एक अनोखे दृष्य समोर येते जे पाहून असे वाटते जणू निसर्गाने एक विशाल रंगीत कॅनव्हास तयार केला आहे. हे नैसर्गिक आशचर्य टिपण्यासाठी पर्यटक आणि शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने इथे गर्दी करतात. ही घटना भूगर्भशास्त्र, हवामान आणि रसायनशास्त्र यांच्यातील एक अद्वितीय संगम दर्शवते. इथे फार सुंदर फोटोज आणि व्हिडिओज काढले जाऊ शकतात जे कुणालाही पहिल्या क्षणी पाहताच आश्चर्यचकित करेल.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Blood rain at iran hormuz coast island know the science behind it viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 08:54 AM

Topics:  

  • iran
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भारत अन् इराणच्या व्यापारला मिळणार नवी गती! चाबहार बंदराचे पुतीनकडून तोंडभरुन कौतुक
1

भारत अन् इराणच्या व्यापारला मिळणार नवी गती! चाबहार बंदराचे पुतीनकडून तोंडभरुन कौतुक

Giorgia Meloni Viral Video: मोजाम्बिकच्या अक्षांसोबतच्या ‘त्या’ भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन; Video व्हायरल
2

Giorgia Meloni Viral Video: मोजाम्बिकच्या अक्षांसोबतच्या ‘त्या’ भेटीवर मेलोनींनी दिली भन्नाट रिॲक्शन; Video व्हायरल

त्याला शेवटचं भेटायचं आहे…! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्… Video Viral
3

त्याला शेवटचं भेटायचं आहे…! लग्नाच्या विधींआधी नवरीची बॉयफ्रेंडसोबत भावनिक भेट, डोळ्यात दाटले अश्रू अन्… Video Viral

“बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे”! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा… ; Video Viral
4

“बाबा माझा 11 वर्षांपासून बॉयफ्रेंड आहे”! मुलीच्या प्रेमसंबंधावर वडिलांची गोड प्रतिक्रिया म्हणाले, बेटा… ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.