Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी घर संभाळतेय आणि तू हे करतोय…”, दिल्लीच्या वडा पाव गर्लचा Video Viral; पतीवर केला घाणेरडा आरोप!

Vada Pav Girl Video : एकेकाळी सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणाऱ्या दिल्लीच्या वडापाव गर्लने पातीवर गंभीर आरोप करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत ती रडताना, किंचाळताना दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 10:10 AM
"मी घर संभाळतेय आणि तू हे करतोय...", दिल्लीच्या वडा पाव गर्लचा Video Viral; पातीवर केला घाणेरडा आरोप!

"मी घर संभाळतेय आणि तू हे करतोय...", दिल्लीच्या वडा पाव गर्लचा Video Viral; पातीवर केला घाणेरडा आरोप!

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर दिल्लीच्या वडापाव गर्लचा नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओमध्ये तिने पतीचे एका महिलेसोबतचे फोटो आणि चॅट्स शेअर करत फसवणुकीचा गंभीर आरोप केला.
  • वडापाव गर्लचे एकूण दोन व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
दिल्लीत वडापावची सर्वाधिक चर्चा जर कुणामुळे झाली असेत तर ती म्हणजे वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित. एकेकाळी ती सोशल मिडियावर खूप जास्त लोकप्रिय होती. चंद्रिकाने दिल्लीच्या रस्त्यावर एक वडापावचा स्टाॅल लावत आपल्या बिजनेसला सुरुवात केली आणि तेव्हापासूनच फूड व्हाॅगर्सची लाईन आणि लोकांना घोळखा तिच्या स्टाॅलभोवती दिसून यायचा. पुढे जाऊन चंद्रिकाला अनेक काॅन्ट्रोव्हर्सीजनाही सामोरे जावे लागले. मागील काही काळापासून ती सोशल मिडियावर फारशी दिसून येत नव्हती पण अशातच अलिकडेच वडापाव गर्ल एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात ती रडत पतीवर फसवणूकीचा आरोप लावताना दिसून येते. नक्की काय घडलं आहे ते चला सविस्तर जाणून घेऊया.

मध्यरात्री आकाशातील उल्कापिंड समुद्राच्या दिशेने आला अन् मग जे घडलं… कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

मागील काही दिवसांपीसून इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, चंद्रिका कॅमेऱ्यासमोर रडताना आणि तिचा पती युगम गेरा यांच्यावर फसवणूक केल्याचे गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. चंद्रिकाने तिच्या पतीचे एका महिलेसोबतचे फोटो आणि चॅट्स सोशल मिडियावर उघड केल्या. सोशल मिडियावर तिचे दोन व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत ज्यामधील एका व्हिडिओत चंद्रिका खूप रडताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये, चंद्रिका म्हणते की तिने कधीही कल्पना केली नव्हती की तिला तिच्या लग्नात असा दिवस दिसेल. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये चंद्रिकाने लिहिले आहे की, “माझ्याकडे पुरावे देखील आहेत.” व्हिडिओमध्ये, चंद्रिका तिच्या फोनची स्क्रीन दाखवताना दिसत आहे. त्यात तिचा पती युगम गेरा एका मुलीसोबत दिसत आहे. मुलीचा चेहरा इमोजीने झाकलेला आहे. व्हिडिओमध्ये चंद्रिका म्हणते, “तुला जगाला काय दाखवायचे आहे? तुला आपले भांडण दाखवायचे आहे. मी हे दोन महिन्यांपासून सहन करत आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. मी काहीही बोलत नव्हतो, मी काहीही बोलत नव्हतो, मी काम करते, घर सांभाळते, मुलाची काळजी घेते आणि तुम्ही हे सर्व करणार आहात? कोणाला का विचारायचे? ती मुलगी जी दिवसभर तुझ्या मागे फिरते. माझा नवरा, माझा प्रियकर, माझे काय? अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मनाला त्रास देत आहेत.”

नवीन व्हिडिओमध्ये, चंद्रिकाचा नवरा म्हणतो, “मी जेव्हा जेव्हा काही करतो तेव्हा तू मला अडवते. जेव्हा जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा तू मला अडवते.” चंद्रिका ओरडते, “जा, मी घरातील सर्व खर्च उचलते, दुकानात जाते, घर सांभाळते, मुलांची काळजी घेते. मी वेडी आहे का?” यावर पती म्हणतो अशीच ओरडत रहा, मी व्हिडिओ बनवत आहे तर चंद्रिका यावर रागातच बनव मग व्हिडिओ असं म्हणते. पुढे ती स्वयंपाकघरातील एक वस्तू जमिनीवर आदळताना दिसते.

Former Bigg Boss OTT 3 star Vada Pav Girl Chandrika Gera Dixit has chosen to end things with husband Yugam Gera. She claims he’s involved with another woman. pic.twitter.com/8Wp4ExZIzC — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 3, 2026

कब्रिस्तानाच्या आत ये…! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

सध्या सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा सुरू आहे. लोकांना खात्री नाही की हे व्हिडिओ खरे आहेत की प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट. दोन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर, अनेक चाहते चंद्रिकाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत, तर काहींचे मत आहे की चंद्रिकाचा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे आणि फक्त फेम मिळवण्यासाठी ती हे करत आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral vada pav girl chandrika dixit made serious allegations against her husband viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • delhi
  • Extra Marital Affair
  • Vadapav
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL
1

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral
2

मोहरम मिरवणुकीत धक्कादायक दृष्य! ‘ले फिर आ गए’ लिहिलेली व्हॅन हवेतच उडवली; स्फोटाचा Video Viral

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग
3

Video Viral : NEET सेंटर बाहेर Instamart ने मोफत वाटली दही-साखर, लोक म्हणाले, ही आहे स्मार्ट मार्केटिंग

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL
4

काळ आला होता पण वेळ नव्हती! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला अन्…; थोडक्यात बचावले पर्यटक, थरारक VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.