Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यरात्री आकाशातील उल्कापिंड समुद्राच्या दिशेने आला अन् मग जे घडलं… कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

Viral Video : समुद्र, आकाश अन् त्यात पडला उल्कापिंड... निसर्गाच्या अद्भुत चमत्काराचे दृष्य सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून लोक वेगाने व्हिडिओला शेअर करू लागले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 04, 2026 | 08:26 AM
मध्यरात्री आकाशातील उल्कापिंड समुद्राच्या दिशेने आला अन् मग जे घडलं... कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

मध्यरात्री आकाशातील उल्कापिंड समुद्राच्या दिशेने आला अन् मग जे घडलं... कॅमेरात कैद झाले दृष्य; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • आकाशातून पडणाऱ्या ताऱ्याचं दुर्मिळ दृश्य कॅमेरात कैद झालं.
  • वेबकॅमवर थेट कैद झालेला क्षण आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
  • उल्कापिंडातून येणाऱ्या प्रकाशाचं पाण्यात उमटलेलं प्रतिबिंब पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
सोशल मिडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात. असाच एक अनोखा व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात एक दुर्मिळ आणि अनोखे दृश्य कैद झाल्याचे दिसून येते. व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशातून एक सुंदर प्रकाश समुद्रकिनारी पडल्याचे दिसून येते. यामुळे रात्रीच्या अंधारात अचानक सुंदर दृष्य समुद्रकिनारी उजळून निघते आणि याचाच व्हिडिओ इंटरनेटवर सध्या वेगाने व्हायरल होत आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

कब्रिस्तानाच्या आत ये…! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

ऑनलाइन व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, स्थानिक वेळेनुसार रात्री ११:२५ वाजता आकाशात एक चमकदार निळा प्रकाश चमकताना दिसला. हे अनोखे दृश्य हेरेटाउंगा बोटिंग क्लबच्या वेबकॅमवर लाईव्ह रेकॉर्ड करण्यात आले आणि नंतर ते अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जगातील सर्वात मोठ्या महासागरीय हवामान अंदाज कंपन्यांपैकी एक असलेल्या प्रेडिक्टविंड नावाच्या पेजने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. माहितीनुसार, वेलिंग्टनच्या आकाशात एक अतिशय तेजस्वी उल्कापिंड किंवा पडणाऱ्या ताऱ्यासारखी वस्तू दिसली. व्हिडिओच्या सुरुवातीला आकाश पूर्णपणे काळे दिसते, परंतु अचानक एक तेजस्वी प्रकाश चमकतो.

मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर! Cherry Blossom चा फील घेण्यासाठी हौशींची गर्दी, Video Viral

उल्कापिंडातून येणारा प्रकाशाचा प्रवाह इतका स्पष्ट आहे की त्याचे प्रतिबिंब खाली असलेल्या पाण्यात पडल्याने दृश्य आणखी सुंदर दिसू लागते. तथापि काही वेळाने हा प्रकाश गायब होतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे ३० जानेवारी २०२६ रोजी हेरेटाउंगा बोटिंग क्लब येथे प्रेडिक्टविंड वेबकॅमवर हे दृष्य थेट कॅमेरात कैद करण्यात आले. यावेळी, कॅमेऱ्याने समुद्राच्या लाटांपेक्षा आकाशातील हालचाली जास्त टिपल्या. अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या गोष्टी मानवाला अधिक थक्क करतात. उल्कापिंड देखील त्याचाच एक भाग आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral a meteorite lights up wellington sky viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • meteorite
  • shocking viral news
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
1

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
2

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
3

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
4

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.