Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर! Cherry Blossom चा फील घेण्यासाठी हौशींची गर्दी, Video Viral

Mumbai in Pink : मुंबईच्या ईस्टन एक्सप्रेसचा एक अद्भुत व्हिडिओ व्हायरल होत आहे. ईस्टन एक्सप्रेसवर जपानसारखी चेरी ब्लॉसमचा बहर आला आहे. मुंबई सीटी गुलाबी रंगात न्हाहली आहे. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 03, 2026 | 04:33 PM
Mumbai's cherry blossom season video goes viral

Mumbai's cherry blossom season video goes viral

Follow Us
Follow Us:
  • मुंबईनगरीला आली जपानसारखी बहर
  • ईस्टन एक्सप्रेसवर चेरी ब्लॉसमचा बहर
  • फील घेण्यासाठी बघ्यांची गर्दी, Video Viral
Mumbai Viral Video : मुंबई हे धावपळीचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच मुंबईच्या लोकलमुळे आणि ट्रॅफिकमुळे देखील सतत चर्चेचा विषय ठरत असते. पण यावेळी मुंबई एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जपानमधील प्रसिद्ध चेरी ब्लॉसमचा भास देणारा बहर आला आहे. हायवेवरील झाडांना गुलाबी फुले आली आहे. विक्रोळीच्या एका पट्ट्यात ही झाडांवर गुलाबी बहर आली आहे. पिंक ट्रम्पेट झाडांना प्रचंड बहर आला आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, जपानमधील टोकियोसारखा चेरी ब्लॅसमचा फेस्टिव्हल मुंबईमध्ये भासत आहे. या गुलाबी झाडांनी मुंबईकरांना प्रेमात पाडले आहे. सहसा चेरी ब्लॉसमचा आनंद घेण्यासाठी लोक सातासमुद्रापार जातात. परंतु आता याची गरज उरलेली नाही. लोक याचा फील घेण्यासाठी मुंबईच्या विक्रोळी ते घाटकोपर दरम्यान च्या एक्सप्रेसवर जात आहे. या पिंक ट्रम्पेट झाडांनी मुंबईकरांना भुरळ घातली आहे. या झाडांनी लोकांचे लक्ष वेधले आहे. खरे तर मुंबईचे उष्ण हवामान या झाडांसाठी अनुकूल नाही. परंतु ही बहर आल्याने मुंबई गुलाबी रंगात बुडाली आहे. या झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते. यामुळे महामार्गच्या दुभाजकांवर ही झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे हे एक पर्यटनाचे केंद्र बनले आहे.

नॉस्टॅल्जियाचा तडका! रंबा होsss… व्हायरल गाण्यावर थिरकली ओरिजिनल डान्सर, 45 वर्षांनंतरही तोच जोश पाहून चाहते घायाळ; Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @harshalnikale या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. हा गुलाबी रंगाचा फुलोरा पाहून लोक प्रेमात पडले आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, ईस्ट आणि वेस्टर्न विक्रोळी एकदम बेस्ट आहेत, तर दुसऱ्या एकाने विक्रोळीची सुंदरता अशी कमेंट केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कब्रिस्तानाच्या आत ये…! अंधाऱ्या रात्री फूड डिलिव्हरी बॉयला आला भयावह कॉल, पुढे काय घडलं; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mumbais cherry blossom season video goes viral stunning pink trees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Mumbai
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?
1

Luxury Housing Market : आलिशान घरांच्या यादीत मुंबईचा जगात डंका! Top 10 मध्ये मिळवलं स्थान; नंबर 1 कोण?

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.