Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्टंट करताना अचानक दलदलीत अडकलं मुलाचं डोकं, मग जे झालं… पाहूनच अंगावर येईल शहारा; Video Viral

Stunt Viral Video: अतिशहाणपणा नडला! नको तो पराक्रम करायला गेला अन् दलदलीत जाऊन अडकला. तरुणाचे डोके अशाप्रक्रारे दलदलीत अडकते की पाहून कुणालाही धडकी भरेल. याचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 19, 2025 | 03:52 PM
स्टंट करताना अचानक दलदलीत अडकलं मुलाचं डोकं, मग जे झालं... पाहूनच अंगावर येईल शहारा; Video Viral

स्टंट करताना अचानक दलदलीत अडकलं मुलाचं डोकं, मग जे झालं... पाहूनच अंगावर येईल शहारा; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी अनेक अंतरंगी गोष्टी इंटरनेटवर करू पाहतात. पण प्रत्येक वेळेला आपण केलेली गोष्ट तशी होईलच असे नाही. अनेकदा आपले पराक्रम आपल्यावरीही उलटू शकतात. लोक करायला जातात एक आणि घडत काही वेगळंच. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक तरुण काहीतरी स्टंट करायला जातो खरा पण हा स्टंट त्याच्यावरच उलटतो आणि तो दुर्घटनेस बळी पडतो.

एका धोकादायक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा दलदलीत अडकल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती कालव्याच्या काठावर स्टंट करण्यासाठी ओल्या चिखलावर बॅकफ्लिप करण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि, बॅकफ्लिपनंतर, त्याचे लँडिंग योग्य आहे, परंतु त्याचे डोके ओल्या मातीत किंवा दलदलीत अडकले आहे, ज्यामुळे त्याला खूप त्रास होऊ लागतो. त्याला श्वास घेण्यास त्रास होतो आणि तो बराच काळ अडकून राहतो. नंतर त्याचे मित्र त्याला दलदलीतून बाहेर काढतात.

लग्नाच्या मिरवणुकीत झालेल्या गोळीबारात अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा लाइव्ह थरार; Video Viral

त्याचे डोके दलदलीत अडकले तेव्हा त्याला वेदना फार वेदना होतात आणि तो स्वत:ला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याला मदत करण्यास उशीर झाला असता तर तो गंभीर जखमी झाला असता. एक प्रकारे, हा व्हिडिओ लोकांना शिकवतो की स्टंट करणे मजेदार असू शकते, परंतु ते कोणत्याही वेळी धोकादायक देखील असू शकते. कोणताही स्टंट करताना आपल्या जीवाशी विशेष करून जबाबदारी घ्यायला हवी.

तरस प्राण्याच्या ग्रुपने एकट्या सिंहिणीला घेरलं, पुढे जाताच करू लागले तिचा पाठलाग मग सिंहिणीने जे केलं… Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @pefabiodemelo नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” ओमजी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, ” नसते उद्योग करायला सांगतय कोण?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boy head got stuck in the swamp during stunt shocking viral video on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • Viral Stunt Video
  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
3

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
4

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.