Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनच्या दरवाजात सेल्फी काढणं तरुणाला पडलं महागात, पुढच्याच क्षणी घडलं असं… पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; Video Viral

Train Viral Video: अतिशहाणपणा त्याचा बैल रिकामा! आपला निष्काळजीपणा तरुणाला असा नडतो की आयुष्यभर तो ही गोष्ट विसरणार नाही. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात नक्की काय घडलं ते आता तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 13, 2025 | 03:45 PM
ट्रेनच्या दरवाजात सेल्फी काढणं तरुणाला पडलं महागात, पुढच्याच क्षणी घडलं असं... पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; Video Viral

ट्रेनच्या दरवाजात सेल्फी काढणं तरुणाला पडलं महागात, पुढच्याच क्षणी घडलं असं... पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी आपल्याला भावुक करतात तर कधी आपल्याला थक्क करून जातात. सध्या इथे ट्रेन संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुण सेल्फी काढताना दिसून येत आहे. मात्र पुढच्याच क्षणी तरुणाला ही सेल्फी चांगलीच महागात पडते आणि त्याचे मोठे नुकसान होते. नक्की काय घडते ते सविस्तर जाणून घेऊया.

ट्रेनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात कधी कोणी रील बनवताना तर कधी कोणी ट्रेनमध्ये चढण्यासाठी धडपडताना दिसत असत. पण नुकताच समोर आलेल्या व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलाचा निष्काळजीपणा दिसून येतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगा ट्रेनच्या दारात उभा असताना सेल्फी काढण्यात व्यस्त होता. ट्रेन फुल स्पीडने धावत होती, पण तरीही मुलगा सेल्फीकडे लक्ष देत होता. हे दृष्य थोडंसं धोकादायक वळण घेत कारण इतक्या वेगाने ट्रेनच्या दारात कोणीतरी उभं राहणं अत्यंत जोखमीचं असू शकतं, पण तो मुलगा त्याच्या आनंदात इतका हरवून गेला होता की त्याला कुठलाही धोका जाणवला नाही.

मान ना मान मैं तेरा मेहमान! लग्नाच्या लगबगीत बिबट्याने घेतली एंट्री, पंजा मारत ड्रोनला पाडले, लोकांना घायाळ केले; Video Viral

पुढे तुम्हाला दिसेल की तो मुलगा सेल्फी घेण्यात मग्न असतानाच अचानक त्याच्या हातातून मोबाईल सटकतो आणि खाली पडतो. मोबाईल पडताना पाहून मुलाच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चातापाचे भाव उमटते. यानंतर तो लगेच कपाळाला हात लावतो. सेल्फीच्या नादात तो आपला फोन गमावतो आणि पश्चाताप करत बसतो. आपला निष्काळजीपणा कसा आपल्या अंगलड येऊ शकतो हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.

सिंहाचा नाद करायचा नाय! अक्षरशः घरातून खेचत नेले अन्… तो किंचाळत राहिला पण कोणीही काही करू शकलं नाही; थरारक Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @sarvjeet7444 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ट्रेन वायरल वीडियो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अजून सेल्फी काढ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नीट पहा तो मोबाईल नाही मोबाईलचा कव्हर आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Boy was taking selfie at the train door then what happened will shocked you video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • train viral video
  • viral video

संबंधित बातम्या

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL
1

बाप रे! महाभंयकर पुरात वाहून आले हजारो सिलेंडर; फुकटच्या टाक्या पळवण्यासाठी लोकांनी काय केलं पाहा, VIDEO VIRAL

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL
2

रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ? विक्रेत्यानं चहाची भांडी थेट पावसाच्या घाण पाण्यात धुतली; किळसवण्याप्रकाराचा VIDEO VIRAL

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 
3

याला म्हणतात जुगाडू डोकं! ५५ फूट उंच झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली अनोखी शक्कल; नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक, VIDEO VIRAL 

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा
4

हे फक्त भारतातच होऊ शकते! थेट रस्त्याच्या मधोमध बैलाच्या कुशीत झोपला पठ्ठ्या; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी घेतली मज्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.