Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन चिमुकलींना वाचवणारी ‘ती’ ठरली देवदूत ; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक अत्यंत कौतुकास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका लिफ्टमध्ये दोन चिमुकल्या मुली अडकल्या असून एका सात-आठ वर्षाच्या मुलीने कठीण प्रसंगात न घबारुन जाता धाडस दाखवत त्यांचा जीव वाचवला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 22, 2026 | 05:03 PM
Brave Young Girl Saves Children trapped in elevator video viral

Brave Young Girl Saves Children trapped in elevator video viral

Follow Us
Follow Us:
  • चिमुकलीच्या जिद्दीला सलाम
  • लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुरड्यांचा असा वाचवला जीव
  • नेटकऱ्यांकडून कौतुक
Girl Saves Children : अलीकडे कठीण प्रसंगी भल्या भल्या लोकांचा थरकाप उडतो. एखादी दुर्घटना घडल्यास काय करायचे हे लोकांना समजत नाही. पण इथे एका लहानश्या मुलीने धाडस दाखवत सर्वांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर एक अत्यंत कौतुकास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका 8-9 वर्षांच्या मुलीने प्रसांगावधान आणि धाडस दाखवत दोन चिमुकल्यांचा जीव वाचवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका इमारतीच्या लिफ्टमध्ये दोन चिमुकल्या अडकल्या आहेत. याच वेळी एक मुलगी देखील तिथे उभी आहे. पण अचानक लिफ्टचे सेन्सर खराब होतात आणि दरवाजा बंद होऊ लागतो. यामुळे आता असलेल्या चिमुकल्या घाबरुन रडायला लागतात. हे पाहून तेथील एक मुलगी वेळ न घालवता लिफ्टटच्या दरवाज्याच्या मध्ये उभी राहते आणि दार जोरात दाबते.

ती चिमुकल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. दार सतत बंद होत असते पण चिमुकली घाबरुन न जाता लिफ्टचा दरवाजा मागे सारत राहते. काही वेळाने तिथे काही महिला येतात. यावेळी देखील मुलगी दरवाद्याला दाबून धरते आणि तसेच एका चिमुकलीला उचलून बाहेर देते. इतर महिसा तिची मदत करत असतात. यानंतर दुसऱ्या चिमुकलीला बाहेर काढून मुलगी देखील बाहेर जाते.

ना वर्ग, ना फळा…! भररस्त्यात रंगली चिमुकल्यांची शाळा; गुरुजींच्या धडपडीला नेटकऱ्यांचा सलाम, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

दो छोटे बच्चे लिफ्ट में फंस गए थे पर इस बच्ची ने समझदारी और हौसले से उनको बाहर निकाल लिया।
ये इनाम की हकदार है। pic.twitter.com/wH2016iNQD
— अश्विनी सोनी (@Ramraajya) February 21, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा सर्व थरारक प्रकार लिफ्टच्या कॅमेराच कैद झाला आहे. या मुलीच्या धाडसामुळे ती लोकांची रिअल लाईफ हिरो ठरली आहे. सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ramraajya या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. सर्वजन मुलीचे कौतुक करत आहेत.

आईने झिडकारलं, कळपाने नाकारलं… शेवटी माकडाच्या पिल्लाने सॉफ्ट टॉयलाच मारली मिठी; डोळ्यात दाटले अश्रू अन् भावनिक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Brave young girl saves children trapped in elevator video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.