Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

ब्राझीलमधील एका पर्यटन स्थळावर फोटो काढल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच एका ४४ वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. एका उंच दगडावरुन चढून फोटो काढल्यानंतर उतरताना तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट ५०० फूट दरीत कोसळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 01, 2026 | 07:20 PM
Hiker dies after falling 500 feet

Hiker dies after falling 500 feet

Follow Us
Follow Us:
  • फोटो काढायला गेला अन् थेट ५०० फूट दरीत कोसळून व्यक्तीचा मृत्यू
  • थरारक घटना कॅमेरात कैद
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक फोटो काढण्याची हौस अनेकदा जीवावर कशी बेतू शकते याचा प्रत्यय आणणारी घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. ब्राझीलमधील एका पर्यटन स्थळावर फोटो काढल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच एका ४४ वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. एका उंच दगडावरुन चढून फोटो काढल्यानंतर उतरताना तरुणाचा पाय घसरला आणि तो थेट ५०० फूट दरीत कोसळला आहे. या भीषण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेने अनेकांचा थरकाप उडाला आहे.

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काय रोचा एगुइयार अराबल असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. कायो एका धोकादायक खडकाच्या टोकावर उभा राहून फोटो काढत होता. या दगडावरुन तलावांचा अतिशय सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. हा नजारा टिपण्यासाठी कायो दगडावर चढला होता.

मात्र, फोटो काढून झाल्यावर खाली उतरताना त्याचा पाय घसरला आणि तो थेट ५०० फूट दरीत पडला. ही घटना त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या ट्रेकरच्या कॅमेरात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये तो मित्र कायो सांभालून, जपून उतर असे म्हणताना ऐकू येत आहे. परंतु कायोचा पाय घसरतो आणि तो थेट दरीत कोसळतो. यानंतर मित्राने मारलेली किंकाळीही व्हिडिओत ऐकू येत आहे.

स्थानिक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या दिवशी कायो ट्रेकर्सच्या एका ग्रुपसाठी गाईडिंगचे काम करत होते. परंतु त्याच्याकडे गाईड म्हणून करण्यासाठी अधिकृत परवानाही नव्हता. फोटो काढल्यानंतर खाली उतरण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल गेला अन् थेट मृत्यूच्या दारात कोसळला. बचाव पथकाने कायोचा मृतदेह दरीतून बाहेर काढला आहे. गंभीर दुखापतींमुळे दरीत कोसळतानाचा त्याचा मृत्यू झाला होता.

व्हायरल व्हिडिओ

Hiker plunges to death after posing for photo on rock viewpoint https://t.co/KpMu2d6y8N pic.twitter.com/VlTIyIzNla — New York Post (@nypost) June 30, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @nypost या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरार उडाला आहे. अनेकांनी रिल किंवा परफेक्ट फोटोच्या नादात जीव धोक्यात न घालण्याचा सल्ला दिला आहे.

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Brazil hiker falls 500 feet while taking photo video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
2

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
3

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
4

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.