Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ माणुसकी आणि प्रेमाचा संदेश देणार असतात. सध्या असाच एक भावाच्या प्रेमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 26, 2026 | 07:20 PM
Brother Saves Younger Brother

Brother Saves Younger Brother

Follow Us
Follow Us:
  • लहान भावावर श्वानाचा हल्ला अन्
  • वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी
  • मोठ्या भावाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
सोशल मीडियावर रोज हजारो गोष्टी व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर पाहयला मिळतात. काही व्हिडिओ पाहून अत्यंत संताप येतो, तर काही व्हिडिओ अत्यंत कौतुकास्पद असतात. सध्या असाच एक थरारक पण कौतुकास्पद व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका लहान चिमुड्यावर कुत्र्याने हल्ला केला होता, यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मोठ्या भावाने थेट पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आहे. हा अंगावर काटा आणणारा आणि धाडसाच्या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसारस केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यातील चांगरमकुलम येथे ही घटना घडली आहे. आपल्या ६ वर्षाच्या भावाला कुत्र्यापासून वाचवण्यासाठी मोठ्या भावाने थेट पहिल्या मजल्यावरुन उडी मारली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ६ वर्षांचा चिमुकला घराच्या अंगाणात खेळत आहे. तितक्यात तिथून जाणाऱ्या एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर अटॅक केला. यामुळे चिमुरडा घाबरुन जोराजोरात रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकताच मोठ्या भावाने थेट पहिल्या मजल्यावरुन बाल्कनीतून उडी मारली. त्याने कोणत्याही विचार न करता त्या श्वानापासून आपल्या भावाची सुटका केली.

व्हायरल व्हिडिओ

Big Salute to Elder brother who jumped from the second floor to save his little brother from stray dog 🐕. Stray Dogs menace needs to be stopped permanently✅ pic.twitter.com/M338ayvMz1 — Bhakt Prahlad🚩 (@RakeshKishore_l) June 26, 2026


नेटकऱ्यांच्या प्रतक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @RakeshKishore_l या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी मोठ्या भावाच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने असा भाऊ मिळायला नशीब लागते असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने हेच निस्वार्थी प्रेम आहे असे म्हटले आहे. अनेकांची मोठ्या भावाची तुलना थेट सुपरमॅनशी केली आहे. लोकांनी म्हटले आहे की, सुपरहिरो केवळ चित्रपटांमध्ये नाही, तर खऱ्या आयुष्यातही असतात असे म्हटले आहे.

६ वर्षात तब्बल २४५ देशांची सफर! भारतीय ट्रॅव्हलरने जगभ्रंमती करुन रचला इतिहास; १६ पासपोर्टच्या ढिगाऱ्याचा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Brother jumps from first floor save younger brother from dog attack video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:20 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
3

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.