Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत… म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral

OMG Video : नेटवर्क चेक करण्यासाठी भाऊ थेट विजेच्या खांबावर जाऊन पोहचला. हा अनोखा प्रताप पाहण्यासाठी रस्त्यावर गाड्यांची आणि लोकांची गर्दी जमली अन् मग पुढे काय घडलं ते आता तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2025 | 09:35 AM
बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत... म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणो अनोखे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशातच एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांनाच अचंबित करून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये तरुणाने असा पराक्रम करून दाखवला आहे की ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारून गेले आहेत. व्हिडिओमध्ये तरुणाच्या प्रतापामुळे रस्त्यावर लोकांचा जमाव जमा झाल्याचेही दिसून आले. चला व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊया. काय घडलं व्हिडिओत? काही लोक ड्रामेबाज असतात ओ... पण इतका ड्रामा तुम्ही आजवर कुठे पाहिला नसेल जितका या व्हिडिओत तुम्हाला दिसून येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, रस्त्यावर एक बस थांबलेली दिसते. तिथे पोलिसांचे वाहन आणि काही इतर अनेक वाहनेही थांबल्याचे दिसते. एका मागून एक अनेक लोक यावेळी थांबून अवकाशात काही तरी बघत असतात आणि जेव्हा कॅमेरा त्या दिशेने वळवला जातो तेव्हा ते दृश्य पाहून सर्वच अवाक् होतात. वास्तविक, एक माणूस विजेच्या खांबाच्या अक्षरशः टोकावर चढून उभा असल्याचे यात दिसून येते. तो वर चढला आहे आणि अगदी काठावर उभा राहिला. हे दृश्य इतके अजब आणि धडकी भरवणारे होते की जो तो रस्त्यावर स्तब्ध होऊनच हे दृश्य पाहत होता. आता हा माणूस त्या खांबावर का आणि कसा चढला हे तर काही समजलं नाही पण त्याची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत... म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणो अनोखे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशातच एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांनाच अचंबित करून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये तरुणाने असा पराक्रम करून दाखवला आहे की ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारून गेले आहेत. व्हिडिओमध्ये तरुणाच्या प्रतापामुळे रस्त्यावर लोकांचा जमाव जमा झाल्याचेही दिसून आले. चला व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊया. काय घडलं व्हिडिओत? काही लोक ड्रामेबाज असतात ओ... पण इतका ड्रामा तुम्ही आजवर कुठे पाहिला नसेल जितका या व्हिडिओत तुम्हाला दिसून येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, रस्त्यावर एक बस थांबलेली दिसते. तिथे पोलिसांचे वाहन आणि काही इतर अनेक वाहनेही थांबल्याचे दिसते. एका मागून एक अनेक लोक यावेळी थांबून अवकाशात काही तरी बघत असतात आणि जेव्हा कॅमेरा त्या दिशेने वळवला जातो तेव्हा ते दृश्य पाहून सर्वच अवाक् होतात. वास्तविक, एक माणूस विजेच्या खांबाच्या अक्षरशः टोकावर चढून उभा असल्याचे यात दिसून येते. तो वर चढला आहे आणि अगदी काठावर उभा राहिला. हे दृश्य इतके अजब आणि धडकी भरवणारे होते की जो तो रस्त्यावर स्तब्ध होऊनच हे दृश्य पाहत होता. आता हा माणूस त्या खांबावर का आणि कसा चढला हे तर काही समजलं नाही पण त्याची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ @brainsco नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'भावाचा नेटवर्क नाही आला' असे व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रेमाचं चक्कर आहे, त्याला त्याच्या बाबूसोबत बोलायचं असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उंच लोकांची उंच आवड” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकाकडे असे धाडस नसते”. OMG Video : नेटवर्क चेक करण्यासाठी भाऊ थेट विजेच्या खांबावर जाऊन पोहचला. हा अनोखा प्रताप पाहण्यासाठी रस्त्यावर गाड्यांची आणि लोकांची गर्दी जमली अन् मग पुढे काय घडलं ते आता तुम्हीच पाहा. बडे लोग, बडी बडी बातें! दादाच्या फोनला नेटवर्क नव्हता येत... म्हणून थेट विजेच्या खांबावर जाऊन बसला; मजेदार Video Viral

Close
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक अजब-गजब आणो अनोखे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. अशातच एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांनाच अचंबित करून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये तरुणाने असा पराक्रम करून दाखवला आहे की ते पाहून सर्वांचेच डोळे विस्फारून गेले आहेत. व्हिडिओमध्ये तरुणाच्या प्रतापामुळे रस्त्यावर लोकांचा जमाव जमा झाल्याचेही दिसून आले. चला व्हिडिओत काय घडले ते जाणून घेऊया.

मी नाय त्यातली, कडी लाव आतली! अवकाशातून पडले अन् गाडीत जाऊन अडकले… काकांचा स्वॅग पाहाल तर दंग व्हाल; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

काही लोक ड्रामेबाज असतात ओ… पण इतका ड्रामा तुम्ही आजवर कुठे पाहिला नसेल जितका या व्हिडिओत तुम्हाला दिसून येईल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, रस्त्यावर एक बस थांबलेली दिसते. तिथे पोलिसांचे वाहन आणि काही इतर अनेक वाहनेही थांबल्याचे दिसते. एका मागून एक अनेक लोक यावेळी थांबून अवकाशात काही तरी बघत असतात आणि जेव्हा कॅमेरा त्या दिशेने वळवला जातो तेव्हा ते दृश्य पाहून सर्वच अवाक् होतात. वास्तविक, एक माणूस विजेच्या खांबाच्या अक्षरशः टोकावर चढून उभा असल्याचे यात दिसून येते. तो वर चढला आहे आणि अगदी काठावर उभा राहिला. हे दृश्य इतके अजब आणि धडकी भरवणारे होते की जो तो रस्त्यावर स्तब्ध होऊनच हे दृश्य पाहत होता. आता हा माणूस त्या खांबावर का आणि कसा चढला हे तर काही समजलं नाही पण त्याची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

छुटकू चोर! उसाची चोरी पकडली जाताच चिमुकला हत्ती खांबाच्या मागे जाऊन लपला; पहा तरी कसा बरं पकडला गेला? मजेदार Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @brainsco नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘भावाचा नेटवर्क नाही आला’ असे व्हिडिओमध्ये लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रेमाचं चक्कर आहे, त्याला त्याच्या बाबूसोबत बोलायचं असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उंच लोकांची उंच आवड” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “प्रत्येकाकडे असे धाडस नसते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Brother went straight to the electricity pole to check the network shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

क्या चोर बनेगा रे तू! पठ्ठ्यानं ट्रेनच्या खिडकीतून फोन खेचला, पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं, VIDEO पाहून हसू आवरणार नाही
1

शादी तो होती रहेगी…! लग्नाच्या धामधुमीत नवरदेवाने ‘असं’ काही केलं की, पाहून हसू आवरणार नाही, VIDEO VIRAL
2

‘बाबा वाचवा…’, भुताटकी रेस्टॉरंटमध्ये मुलाला घेऊन गेले आई-वडील, रडून रडून हाल; डोळ्यात मृत्यूची भीती अन्…
3

War Update : कोणाला? म्हणत ट्रम्प भडकले! भारतीय टँकरवरील हल्ल्याचा प्रश्न अन् व्हाईट हाऊसमध्ये राडा, VIDEO VIRAL
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.