Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Glenn Philips: गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने ट्रिनबागो नाइट रायडर्सला 186 रन्सचे टार्गेट दिले होते. या रन्सचा पाठलाग करण्यासाठी सुनील नारायण मैदानात उतरला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 01, 2026 | 02:59 PM
glenn philips video viral

glenn philips video viral

Follow Us
Follow Us:
  • ग्लेन फिलिप्सने पकडला अद्भुत कॅच 
  • न्यूझीलंडचा ऑल राऊंडर खेळाडू आहे फिलिप्स 
  • सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल 
Glenn Philips Catch Video Viral: ग्लेन फिलिप्स हा खेळाडू  आपल्या अद्वितीय फिल्डिंगसाठी ओळखला जातो. फलंदाजाने मारलेला बॉल फिलिप्स असलेल्या बाजूला गेल्यास फलंदाज निर्णय यायच्या आधीच मैदानाबाहेर जातो असे म्हटले जाते. वेग, चपळाई आणि अचूकता यासाठी ओळखला जाणारा ग्लेन फिलिप्सचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. सुनील नारायणने मारलेला बॉल फिलिप्सने अगदी अलगद पकडला.

कॅरिबियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये गयाना ॲमेझॉन वॉरियर्स विरुद्ध ट्रिनबागो नाइट रायडर्स सामन्यात न्यूझीलंडच्या ऑल राऊंडर असणाऱ्या ग्लेन फिलिप्सने सीमारेषेवर घेतलेल्या एका सुंदर आणि अप्रतिम कॅचने संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने पकडलेल्या या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

ENG Vs NZ: न्यूझीलंडच्या ‘फाडू’ फील्डरने फोडला घाम! Glenn Phillips ने इंग्लंडविरुद्ध ठोकलं पहिलं कसोटी शतक

गयाना ॲमेझॉन वॉरियर्सने ट्रिनबागो नाइट रायडर्सला 186 रन्सचे टार्गेट दिले होते. या रन्सचा पाठलाग करण्यासाठी सुनील नारायण मैदानात उतरला होता. ड्वेन प्रिटोरियसच्या ओव्हरमध्ये एका बॉलवर सुनील नरेनने एक पूल शॉट मारला. हा शॉट थेट सिक्स जाईल असे सर्वांना वाटत होते.

A Catch So Good, #GlennPhillips was SHOCKED himself! 🤯 Watch #CPL 2026 LIVE on Star Sports! pic.twitter.com/48qMKcSUmS — Star Sports (@StarSportsIndia) September 1, 2026

तर दुसरीकडे डीप स्क्वेअर लेगवर फिल्डिंग करत असताना त्याने उजव्या बाजूला धावत जाऊन केवळ आपला हात मध्ये घातला आणि सहजपणे कॅच पकडला. हा कॅच इतका अद्भूत होता की झेल पूर्ण केल्यानंतर खुद्द फिलिप्सलाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो काही वेळ थक्क होऊन मैदानावरच हसत उभा राहिला होता. तसेच शॉट मारलेला सुनील नरेन देखील आश्चर्यचकित झाला होता.

ENG Vs NZ: न्यूझीलंडच्या ‘फाडू’ फील्डरने फोडला घाम! Glenn Phillips ने इंग्लंडविरुद्ध ठोकलं पहिलं कसोटी शतक

१८२ रन्सचा पाठलाग करण्यासाठी सुनील नरेन ओपनर म्हणून खेळण्यासाठी आला. नरेन (१ धाव) स्वस्तात बाद झाल्याने ट्रिनबागोची सुरुवात खराब झाली. मात्र नबीने शानदार गोलंदाजी करत टीकेआरला केवळ 172 रन्सपर्यंत मजल मारता आली. हा शॉट जर सिक्स गेला असता तर सुनील नरेन नॉट आउट राहिला असता आणि या सामन्याचा निकाल काहीसा वेगळा लागू शकला असता.

Web Title: New zealand player glenn philips catch video viral in social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Glenn Phillips
  • Sports News
  • viral video

संबंधित बातम्या

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी
1

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
2

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Swimming: डॉल्फिन तलावात जलतरणपटूंचा थरार! सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लबतर्फे ६३ व्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन
3

Swimming: डॉल्फिन तलावात जलतरणपटूंचा थरार! सँडविक एशिया एम्प्लॉइज क्लबतर्फे ६३ व्या स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.