Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Nepal Flood: नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरं, वाहने आणि इतर मालमत्ता पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. दिलेल्या माहितीनुसार, ६०० हून अधिक जणांचा मृत्यू आणि २,००० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 04:05 PM
Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण,(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण,(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नेपाळमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती गंभीर
  • ६००+ मृत्यू आणि २,०००+ जण बेपत्ता असल्याची माहिती
  • भारतासह अनेक देशांकडून मदत आणि बचावकार्य सुरू
नेपाळमध्ये निसर्गाने अक्षरशः रौद्र रूप दाखवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पूर आला आहे. या पुरात लोकांची घरं, गाड्या, सगळं काही वाहून गेलंय. अजूनही तिथे लोकांना शोधण्याचं आणि वाचवण्याचं काम सुरू आहे.

आतापर्यंत ६०० हून जास्त लोकांचा जीव गेल्याची बातमी आहे. तर २००० पेक्षा जास्त लोक कुठे आहेत हेच कळत समजत नसून त्यामधील 30 लोक हे पर्यटक असल्याची माहिती मिळते. भारताचे पण बरेच लोक बेपत्ता आहेत, त्यातली ३ लोकांची प्रेतं तर भारतात वाहून आल्याचं सांगितलं जातंय.

काही देशांनी पण मदत पाठवली

सोशल मीडियावर नेपाळचे असे व्हिडीओ येत आहेत की बघून अंगावर काटा येईल. सगळीकडे फक्त चिखल आणि पाणी. लोक चिखलातून एकमेकांना बाहेर काढत आहेत.या कठीण काळात भारताने लगेच मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय लष्कराची विमानं जेवण, औषधं आणि इतर मदत घेऊन नेपाळला पोहोचली आहेत. भारतासोबतच अजून काही देशांनी पण मदत पाठवली आहे.यातच दोन व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत. Nepal Flood:

Nepal Mother Save Daughter Video: फक्त 2 सेकंदांचा फरक अन् मोठा अनर्थ! नेपाळच्या महापुरात लेकींसाठी आईची थरारक धडपड

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

व्हिडिओमध्ये लहान मुलगा आपल्या दीड-दोन वर्षांच्या बहीणीला पाठीवर घेऊन फिरत आहे. महापुरामध्ये आपल्या आई-वडीलांना शोधत असून चिमुकली रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलाने निळ्या रंगाचे टी-शर्ट घातले आहे. तसेच चिमुकलीच्या अंगावर निळ्या रंगाचे सोनेरी बुट्टे असलेले कपडे परिधान केले आहे.

नेपाल बाढ़ का दर्दनाक मंजर! बहन को गोद में लिए माता-पिता को ढूंढता रहा मासूम#NepalFlood | #nepalfloodvideo | #EmotionalVideo | #NepalNews | #nepal pic.twitter.com/r4YeUUkaxK — IBC24 UP/UK (@ibc24upuk) August 31, 2026

600 पेक्षा अधिक लोकांचा जीव गमावलेला…

मिळालेल्या बातम्यांनुसार ६०० पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय. तर दोन हजारांहून अधिक जण अजूनही सापडले नाहीयेत. या बेपत्ता लोकांमध्ये ३२० भारतीय सुद्धा आहेत असं सांगितलं जातंय. म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे याचा तुम्ही विचार करा.पण या सगळ्या वाईट बातम्यांमध्ये एक गोष्ट मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आणि ती म्हणजे एक छोटंसं हिरव्या रंगाचं घर. जिकडे बघावं तिकडे सगळं काही पाण्याखाली गेलं असताना, आजूबाजूच्या इमारती डोळ्यादेखत पडत असताना, हे दोन मजली हिरवं घर मात्र अगदी ठामपणे उभं आहे.

USA Healthcare Cost: ‘अमेरिकेत राहणं परवडत नाही!’ हार्ट अटॅकनंतर विमा असूनही लाखोंचा खर्च, पुणेकराचा अनुभव व्हायरल

Web Title: Innocent eyes a tiny sister on the back hope in the eyes of finding parentsthe situation in nepal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nepal Flood
  • viral video

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
3

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
4

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.