Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता म्हैसही करणार साजश्रृंगार… इथे सुरु झालंय अनोखं ब्यूटी पार्लर; पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Buffalo Beauty Parlour : बायकांना नाही तर म्हशींना ब्यूटी पार्लरमध्ये जाताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? नसेल तर आता पाहा. सोशल मिडियावर सध्या प्राण्यांचे ब्यूटी पार्लर खूप जास्त व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 12:01 PM
आता म्हैसही करणार साजश्रृंगार... इथे सुरु झालंय अनोखं ब्यूटी पार्लर; पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

आता म्हैसही करणार साजश्रृंगार... इथे सुरु झालंय अनोखं ब्यूटी पार्लर; पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओमध्ये जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या अनोख्या ग्रूमिंग पार्लरची झलक पाहायला मिळते.
  • विशेष उपकरणांच्या मदतीने जनावरांची स्वच्छता आणि सजावट करून त्यांना जत्रा व स्पर्धांसाठी तयार केले जाते.
  • व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असून या प्रकारावर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
महिलांना, पुरुषांना ब्यूटी पार्लरमध्ये जाताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. हे एक असे ठिकाण आहे जिथे मेकअप, मसाज, ग्रूमिंग अशा अनेक गोष्टी केल्या जातात. आपले साैंदर्य वाढवण्यासाठी अनेक महिला ब्यूटी पार्लरला जातात. आता ही गोष्ट आपल्यासाठी फार सामान्य आहे. पण तुम्ही म्हैस किंवा बैलाला पार्लरला जाताना कधी पाहिलं आहे का? अहो नसेल पाहिलं तर आता पाहा ना… अलिकडेच सोशल मिडियावर एक अनोखे ब्यूटी पार्लर व्हायरल झाले आहे. व्हिडिओतील दाव्यानुसार इथे बैल, म्हैस आणि अन्य पशूंचे ग्रुमिंग केले जाते. सध्या या अनोख्या पार्लरची सर्वत्र चर्चा रंगत असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे. चला व्हिडिओतील दृष्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

रिलसाठी लावली जावीची बाजी! धावत्या रेल्वेत दरवाजावर लटकत महिलेने लावले जबरदस्त ठुमके, नेटकरी भडकले; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

मिळालेल्या माहितीनुसार, हे अनोखे ब्युटी पार्लर कैथलचे रहिवासी संदीप जाखोली यांनी स्थापन केले आहे. संदीप यांचा विश्वास आहे की, ज्याप्रमाणे लोक घरी आपल्या कुत्र्या-मांजरांची निगा राखतात, त्याचप्रमाणे दुभत्या जनावरांची स्वच्छता आणि देखभाल देखील तितकीच महत्त्वाची आहे. आजूबाजूच्या परिसरातील पशुपालक आपल्या जनावरांना सुंदर बनवण्यासाठी या अनोख्या ब्यूटी पार्लरची मदत घेतात.

या पार्लरमध्ये पशूंसाठी काही खास ग्रूमिंग सर्विस उपलब्ध करुन दिले जातात. पार्लरमध्ये काही विशेष उपकरणांच्या मदतीने प्राण्यांची शिंगे साफ केली जातात आणि त्यांनी अधिक आकर्षक लूक दिला जातो. व्हिडिओमध्ये व्यक्ती एका म्हशीची शिंगे साफ करताना आणि त्यांना सुंदर बनवताना दिसून येतो. आपल्या प्राण्यांना जत्रेत किंवा स्पर्धांमध्ये नेण्यापूर्वी अनेक पशूपालक त्यांना सुंदर बनवण्यासाठी या ब्यूटी पार्लरमध्ये घेऊन जातात.

२ तास स्वत: ला बर्फात केलं दफन, व्यक्तीच्या अनोख्या पराक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली नोंद; Video Viral

या घटनेचा व्हिडिओ @official_sandeep_jaakholi नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने व्हिडिओतील दृष्यांवर आपला संताप व्यक्त केला आहे. एका यूजरने म्हटले की, “१५ दिवसांनंतर अळ्या खाली पडतील. मुक्या व्यक्तीसोबत असे करू नका.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “प्राण्यांच्या शिंगावर पेंटचा वापर करणे चुकीचे आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “ब्यूटी पार्लरवाल्याला साखळदंडाने बांधून शिंगानी टोचलं पाहिजे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Buffalo beauty parlour viral video animal grooming salon kaithal sandeep jakholi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.