Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जंगलाच्या राजाचा माजच उतरला! म्हशीने एकाच धडकीत सिंहाच्या टोळीला केलं गार ; थरारक VIDEO VIRAL

सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यातून कधीही कोणाला आपल्या पेक्षा कमी ताकदवानाला कमकुवत समजू नये असा प्रत्यय आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 09, 2026 | 03:19 PM
Shocking Viral Video

Shocking Viral Video

Follow Us
Follow Us:
  • जंगलाच्या राजाचा माजच उतरला
  • म्हशीने एकाच धडकीत सिंहाच्या टोळीला केलं गार
  • थरारक VIDEO VIRAL
सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये तुम्ही जंगलातील प्राण्यांच्या शिकारीचेही व्हिडिओ पाहिले असतील. जंगलात सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून सिंहाला ओळखले जाते. त्याला पाहून भल्या भल्यांचा थरकाप उडतो. पण कधी कधी काही प्राणी या जंगलाचा राजाचा माज क्षणात अतरवतात. सध्या असेच काहीसे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत घडले आहे.

एकट्या म्हशीने सिंहाच्या टोळीला पळता भूई केले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक सिंहाची टोळीने एका म्हशीची शिकार केली आहे. म्हैस जीव वाचवण्यासाठी अकांताने प्रयत्न करत आहे. याच वेळी समोर म्हशींचाही कळप आहे. परंतु या सर्व म्हशी देखील घाबरलेल्या दिसत आहेत. पण याच वेळी एक म्हैस असे काही करते कधी सिंह देखील उठून पळू लागतात. तुम्ही पाहू शकतात एक म्हैस थेट सिंहाच्या कळपावर धावत जाते. यामुळे भितीने सर्व सिंह उठून इकडे तिकडे पळतात. सिंह हल्ला करायचाही प्रयत्न करतात. परंतु म्हैस न घाबरता पुन्हा सिंहाच्या टोळीवर धावा बोलते. यामुळे सिंह आपली शिकार सोडून तेथून निघून जातात. यामुळे सिंहाच्या जबड्यात अडकलेल्या म्हशीचा जीव वाचतो.

पहिल्यांदा ‘बाबा’ झाल्याचा क्षण! थरथरणारे हात अन् अश्रूंचा पूर, Video पाहून तुमचेही डोळे भरावतील

व्हायरल व्हिडिओ

“A moment of courage shatters all the fear and negativity” pic.twitter.com/cGaWmb67NX — Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) March 7, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर  @TheeDarkCircle या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने आपल्या पेक्षा छोट्या दिसणाऱ्याला कमी समजू नये असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने फक्त आत्मविश्वास पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

साहसाला सलाम! बर्फाळ टेकड्यांवर साडी नेसून महिलांचे स्नोबोर्डिंग; पाहून नेटकरीही थबकले; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Buffalo vs lions viral video wildlife shocking attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
1

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा
2

Video Viral : ३ कोटींच्या नोटांनी सजले ‘बाप्पा’! तेलंगणातील ‘हे’ मंदिर पाहून डोळ्यांचे पारणे फिटेल; मुकुट अन् माळेवरही नोटाच नोटा

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
3

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
4

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.