Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साहसी खेळाने केला घात! बंजी जंपिंग करताना सेफ्टी रोप लावायला विसरले, 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Bungee Jumping Accident : साहसी खेळ जीवावर बेतला अन् तरुणीचा काही सेकंदातच मृत्यू झाला. बंजी जंपिंग करताना घडलेल्या या अपघाताचे दृष्य सोशल मिडियावर व्हायरल होत असून यामागे सुरक्षेतील हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे म्हटलं जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2026 | 02:12 PM
साहसी खेळाने केला घात! बंजी जंपिंग करताना सेफ्टी रोप लावायला विसरले, 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

साहसी खेळाने केला घात! बंजी जंपिंग करताना सेफ्टी रोप लावायला विसरले, 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • साहसी खेळाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका तरुणीसोबत घडलेल्या घटनेने अनेकांना हादरवून सोडले आहे.
  • सुरक्षेतील कथित हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा असून संबंधित व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बंजी जंपिंग हा एक साहसी खेळ आहे ज्यात उंच कड्यावरुन व्यक्तीला दोरीने बांधून खाली फेकले जाते. जमिनीपासून काही अंतरावर घेतलेली ही झेप असते जी रश्शीच्या जोरावर व्यक्तीला जिवंत ठेवते. खेळ कितीही रंजक आणि साहसतेने भरलेला वाटत असला तरी मागील काही काळापासून या खेळासंबंधित अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कधी सेफ्टीसाठीची रश्शीच हवेत तुटते तर कधी झेप घेताच व्यक्तीची प्रकृती बिघडते.

श्वानांमुळे दिव्यांग भिखाऱ्याचा कारनामा उघड, कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक प्रकार; Video Viral

हा एक असा खेळ आहे ज्यात किरकोळ चुकही आपला जीव घेऊ शकते. अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात बंजी जंपिंग करताना २१ वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. मुख्य म्हणजे या घटनेचा एक थरारक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात आपण तरुणीच्या मृत्यूचे संपूर्ण दृष्य पाहू शकतो. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय आहे प्रकरण?

सदर घटना ही ब्राझीलच्या साओ पाउलो राज्यात शनिवार घडल्याची माहिती आहे. इथे २१ वर्षांची तरुणी बंजी जंपिंगचा आनंद घेऊ इच्छित होती आणि याच इच्छेने तिचा जीव घेतला. घटना सुरक्षेच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मुलीला पकडून कड्यावरुन फेकण्यात आले पण सुरक्षेसाठी तिला रश्शी लावण्यात आली नव्हती. ही घटना ‘पोंटे दो एस्केलेटो’ नावाच्या एका जुन्या आणि ओसाड पुलावर घडली. जवळपास ३० वर्षे वापरात नसतानाही हा पूल साहसी खेळांसाठी लोकप्रिय स्पाॅट बनला आहे. तथापि, येथे कोणतीही अधिकृत देखरेख किंवा सुरक्षा व्यवस्था अस्तित्वात नाही.

उपस्थितांच्या म्हणण्यानुसार, तरुणीला ३५ मीटर उंचावरुन खाली फेकण्याच आलं. अपघाताची सर्वात हैराण करणारी गोष्ट म्हणजे सेफ्टीसाठी असलेली रश्शीच तरुणीला लावलेली नव्हती. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, हा तांत्रिक दोष नसून, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची चूक होती. तिथे उपस्थित एका महिलेच्या मते, तरुणीआधी तीन लोकांनी यशस्वीरित्या पूलावरुन उडी मारली होती पण जेव्हा तरुणीची वेळ आली तेव्हा कर्मचारी तिला सेफ्टी रोप लावायला विसरुन गेले. महिलेने सांगितले की, या घटनेकडे अपघात म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही, कारण सुरक्षितता सुनिश्चित करणे ही व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी आहे.

🔥🚨LATEST: Footage has released of the moment the 21-year-old woman was accidentally killed when Entre Cordas workers forgot to attach her safety rope and and threw her off the the “Skeleton Bridge” in Limeira, a city in Brazil’s São Paulo state. pic.twitter.com/HBPYXJxcfs — Dom Lucre | Breaker of Narratives (@dom_lucre) June 13, 2026

अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

मिडिया रिुपोर्ट्सनुसार, तरुणीने हा साहसी खेळ खेळण्यासाठी अंदाजे २९० डॉलर्स दिले होते. या पॅकेजमध्ये बंजी जंपिंगसोबतच व्हिडिओ रेकाॅर्डिंगचीही सुविधा सामील होती, जेणेकरुन हा अनुभव तुम्ही कॅमेरात कैद करुन ठेवाल. या घटनेमुळे आता साहसी खेळांच्या आयोजनावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे खेळ व्यक्तीला मृत्यूच्या फार जवळ नेऊन सोडतात ज्यामुळे ते खेळ खेळवताना सुरक्षेची विशेष काळजी घ्यायला हवी. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत असून अपघातासाठी नक्की जबाबदार कोण ते शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bungee jumping accident young woman dies after alleged safety lapse in brazil video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Brazil
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

श्वानांमुळे दिव्यांग भिखाऱ्याचा कारनामा उघड, कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक प्रकार; Video Viral
1

श्वानांमुळे दिव्यांग भिखाऱ्याचा कारनामा उघड, कॅमेऱ्यात कैद झाला धक्कादायक प्रकार; Video Viral

VIRAL VIDEO : मृत्यूच्या दाढेतून परतले 233 प्रवासी! कोलंबोहून सिडनीला जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज; थरार कॅमेऱ्यात कैद
2

VIRAL VIDEO : मृत्यूच्या दाढेतून परतले 233 प्रवासी! कोलंबोहून सिडनीला जाणाऱ्या विमानावर कोसळली वीज; थरार कॅमेऱ्यात कैद

अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral
3

अविश्वसनीय! तरुणीने हजारो फूट उंच आकाशात पांढऱ्या ढगांवर करुन दाखवला मूनवाॅक, दृष्य पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले; Video Viral

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद
4

प्लॅन झाला फ्लाॅप! चेहऱ्यावर मास्क अन् हातात पेपर स्प्रे घेऊन पापाच्या परी गेल्या दुकान लुटायला, मालकाने दुकानातच केलं कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.