Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंछी बनू उडता फिरू…! चक्क मॉलमध्ये उडू लागला उंट, पाहायला शेकडो लोकांची गर्दी; मजेदार Video Viral

Flying Camel Video: दुबईतील मॉलमधील एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक उंट हवेत उडताना दिसला. घटनेतील दृश्य पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 23, 2025 | 02:59 PM
पंछी बनू उडता फिरू...! चक्क मॉलमध्ये उडू लागला उंट, पाहायला शेकडो लोकांची गर्दी; मजेदार Video Viral

पंछी बनू उडता फिरू...! चक्क मॉलमध्ये उडू लागला उंट, पाहायला शेकडो लोकांची गर्दी; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे याचा कोणी विचारही केला नसावा. इथे नेहमीच अनेक अतरंगी व्हिडिओ शेअर केले जातात मात्र आता इथे जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो तुमचे होश उडवेल. उंट वाळवंटात आढळतात. पण नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हा वाळवंटातील पाणी चक्क हवेत उडताना दिसून आला. ज्याने हे दृश्य पाहिले त्याच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण झाले. हा व्हिडिओ दुबईतील एका मॉलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक उंट पॅराशूटमध्ये बांधलेला असून तो उडताना दिसत आहे. हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी मॉलमधील शेकडो लोक तिथे उपस्थित झाली आणि या दृश्याचा आनंद लुटत राहिली. यावेळी अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेरातही कैद केले. उंटाचे असे हवेत उडणे अशक्य ज्यामुळे हे दृश्य पाहताच सर्वजण थक्क झाले आणि कोणी आपल्या डोळ्यांनी तर कोणी आपल्या कॅमेरात हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न करू लागला.

नदीत आंघोळ करत बनवत होता रील, तेवढ्यात पाण्यातील राक्षसाने ओढले पाय; जीव वाचवत पळत सुटला अन्… थरारक Video Viral

दुबईच्या मॉल्समध्ये फ्लाइंग कॅमल्स शो अनेकदा दाखवला जातो. मार्केटिंग इव्हेंट्स असो किंवा टेक प्रदर्शन, प्रत्येक इव्हेंटमध्ये असे शो प्रोजेक्ट केले जातात. अशा स्थितीत दुबईच्या मॉल्समध्ये किंवा इतर ठिकाणच्या फ्लाइंग कॅमल्सच्या शोमध्ये उंट हे वास्तवात उडत असल्यासारखे दाखवले जातात. पण प्रत्यक्षात असे घडत नाही, हा केवळ तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. जे हाय टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. होलोग्राम किंवा प्रोजेक्शन मॅपिंगच्या मदतीने उंट हवेत उडताना दाखवले जातात.

मार्केटमध्ये आली हवेत उडणारी कार; समोरील कारला मागे सारत अशी अवकाशात घेतली झेप… पाहूनच थक्क व्हाल; ट्रायल Video Viral

युजर्स मात्र हा चमत्कार पाहून आता थक्क झाले आहेत आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @globe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे खरं आहे का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे काय आहे, का त्या बिचाऱ्या उंटाला त्रास देत आहात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Camel was seen flying in the air at dubai mall video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
2

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
3

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.