Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार; वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी, VIDEO VIRAL

Canada Racism Video : कॅनडात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका भारतीय तरुणाला अपमानास्पद वागणुक देण्यात आली असून याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पाहा नेमकं काय घडलं?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 07, 2026 | 02:22 PM
canada controversy

canada controversy

Follow Us
Follow Us:
  • कॅनडात भारतीय तरुणासोबत वादग्रस्त प्रकार
  • वृद्ध महिलेकडून अपमानास्पद टिप्पणी
  • व्हिडिओ व्हायरल
Canada Racism Video : ओटावा : कॅनडातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. एका भारतीय तरुणासोबत अपमानास्पद कृत्य घडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅनडाच्या नोवा स्कॉटिया मधील केंटविले शहरात राहण्याऱ्या भारतीय तरुणासोबत ही घटना घडली आहे. तरुण मॉर्निंग वॉकला गेलेला असताना एका वृद्ध महिलेने त्याच्यावर आक्षेपहार्य कमेंट केली. तरुणाने हा सर्व प्रकार कॅमेरात कैद केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात?

न्यूयॉर्कमध्ये नेमकं काय सुरुय? रात्री गटारात उतरतायत लोक; पोलिसही चक्रावले VIRAL व्हिडिओने खळबळ

नेमकं काय घडलं?

एक भारतीय तरुण रोजच्या प्रमाणे मॉर्निंग वॉकला निघाला होता. यावेळी रस्त्यात एका कॅनेडियन वृद्ध महिलेने त्याच्याशी अपमानास्पद भाषेत बोलायला सुरुवात केली. प्रकरण जास्त तापण्याची शक्यता पाहताच तरुणाने घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. व्हिडिओ शेअर करताना तरुणाने सांगितले की, आज माझा दिवस खूप खराब झाला. एका माणसाच्या वागण्यावपूर्ण मी इथल्या लोकांना वाईट ठरवणार नाही. त्यांनी सांगितले की, अशा गोष्टींवर भारतीयांनी शांत बसू नये. रेसिझमला कुठेही जागा नसावी.

व्हायरल व्हिडिओ


 नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_aka_lovepreet या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले असून अनेकांनी भारतीयांसोबत परदेशात होणाऱ्या वागणूकीवर चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके आणि युरोपसारख्या अनेक देशांमधून अशा घटना समोर आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक दबाव, हाऊसिंग क्राइसिस, वाढती स्पर्धा पाहता परदेशी लोकांमध्ये भारतीय स्थलांतिरतांबद्दल नकारात्मकता निर्माण होत आहे. पण काही लोक भारतीयांना पसंत करणारे देखील आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.

Stunt Video: लाईक्सच्या नादात जीवाशी खेळ! पेट्रोल तोडांत भरुन आग ओकणं पडलं महागात; थेट तरुणाच्या चेहऱ्यालाच… थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Canada controversy indian man harassed by elderly woman video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
1

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
2

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
3

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
4

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.