Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दूध चोरणं पडलं महागात! माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…; पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही, Video Viral

सोशल मीडियावर एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका माजंराचे डोके लोट्यात अडकलं असून त्याची सुटका करण्यासाठी आख्ख कुटुंब त्याच्यामागे धावत आहे. माजरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 19, 2026 | 03:56 PM
Cat Head Stuck in Milk Pot

Cat Head Stuck in Milk Pot

Follow Us
Follow Us:
  • माजाराचं डोकं लोट्यात अडकलं अन्…
  • पुढं जे घडलं पाहून हसून आवरणार नाही
  • व्हिडिओ तुफान व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो तर काही व्हिडिओ हे अतिशय मजेशीर असतात. काही व्हिडिओ पाहून लोकांना गंमत वाटते, तचर काही व्हिडिओ पाहून सगळा दिवस खराब जातो. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मांजराच्या मागे आख्ख कुटुंब पळताना दिसत आहे. नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊयात.

‘घर वाचलं पाहिजे’… मुसळधार पावसात दोन्ही हातांनी छप्पर सावरत उभा राहिला चिमुकला, हृदयस्पर्शी झुंज अन् Video Viral

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एका मांजराचे डोक्यात धातूचे भांडे अडकेले आहे. डोके भांडत अडकल्याने त्याला काही दिसत नसून ते सुटका करण्यासाठी इकडे तिकडे वेगाने धावत आहे. या नादात आधी ते भींतीवर आदळते, यानंतर ते विरुद्ध दिशेने पळू लागते तर त्याचा तोल जातो. यानंतर ते खुर्ची तर कधी टेबलाला जाऊन धडकते. माजरांतची ही धडपड पाहून कुटुंबातील लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. दोघे जण मिळून मांजलारा पकडतात आणि त्याचे डोके काढण्याच्या प्रयत्न करतात. व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की एक महिला त्याच्या डोक्यातून भांडे काढते. हळू हळू गोल फिरवत ती भांडे बाहेर काढते. भांडे निघताच माजर जीव सोडून धावत सुटते.

व्हायरल व्हिडिओ

बिल्ला लोटे में फंसा रहा दूध पीने के चक्कर में
😂😂😂
बिहार मे गजबे नौटंकी होता रहता है 😂 pic.twitter.com/xeK5PkE91M — KK Delhi (@Surya102m) July 18, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @Surya102m या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनीवर यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, खोडकर मांजर, दूध तर सोडाच, आता पाणी प्यायलाही ती घाबरेल अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हे फक्त बिहारमध्येच घडू शकते असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माणूस आहे की हैवान? निष्पाप मुलाला लिफ्टमधून दिलं ढकलून; पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cat head stuck in milk pot funny video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral
1

समुद्रकिनाऱ्यावर प्रियकरासोबत फिरत होती महिला, तितक्यात अंगावर कोसळली वीज; मृत्यूचा धडकी भरवणारा Video Viral

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral
2

नेपाळ पुरातील सर्वात भावूक क्षण! कुटुंबाच्या प्राणांसाठी बापाने पणाला लावला जीव; भावूक करणारा Video Viral

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral
4

न पासपोर्ट, न व्हिसा! लेकीच्या लग्नाला पोहोचता आले नाही म्हणून आई-वडिलांनी केले ‘डिजिटल कन्यादान’; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.