Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

One Sleep Cost 8 Crore Rupees : एक डुलकी अन् कोट्यवधींच झालं नुकसान! अलिकडे सोशल मिडियावर एका दागिन्यांच्या दुकानातील सीसीटिव्ही फुटेज शेअर करण्यात आला असून यात चोराने मालकासमोरुन कोट्यवधींचे दागिने लुटल्याचे दिसून येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 16, 2026 | 10:12 AM
झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

झोपेच्या नादात काकांच करोडोंचं नुकसान झालं, दुकानातील धक्कादायक घटना कॅमेरात कैद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
  • सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनेने दुकानांच्या सुरक्षेविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी सावधगिरी आणि जबाबदारीबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोशल मिडियावर एक्टिव्ह असल्यास तुम्ही इथे अनेक व्हिडिओज व्हायरल होताना पाहिले असतील. इथे फक्त मनोरंजक व्हिडिओज नाही तर काही धक्कादायक घटना देखील शेअर केल्या जातात. अलिकडे अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ एका दागिन्यांच्या दुकानातील असून यात मालकाच्या एका चुकीमुळे त्याचे लोखोंचे नुकसान झाल्याचे दिसून दिसून आले.

शिक्षक आहे की हैवान? निर्दयीपणे चिमुकल्यांना केली बेदम मारहाण, विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून मन हेलावेल; Video Viral

दुकान सांभाळत असताना मालकाला अचानक झोप लागते ज्यामुळे दिवसाढवळा मालकासमोरच दुकानातील महागडा ऐवज लुटला जातो. ही घटना दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद करण्यात आली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, दुकान मालक झोपेत असताना चोराने या सुवर्णसंधीचा फायदा घेतला आणि तब्बल ५ किलो सोने आणि १२ किलोची चांदी लंपास केली. आताच्या काळात सोन्याचे दर झपाट्याने वाढत असताना या दागिन्यांचे मूल्य कोट्यवधींच्या घरात जाते. माहितीनुसार, दुकानातून चोरी केलेल्या या दागिन्यांची किंमत ८ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, याची पुष्टी अद्याप झाली नाही. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, मालक पाय पसरुन निवांत झोपत असताना एक वाटसरु दुकानातील काचेच्या पेटीत अलगद हात घालतो आणि तिथून एक बॅग हळूच काढून घेतो. या क्षणापर्यंत मालक इतका गाढ झोपलेला असतो की त्याला नक्की काय घडतंय याची कल्पनाच लागत नाही. चोर दागिने लंपास करुन निघून गेल्यानंतर मालकाला झोपेतून जाग आल्याचे दिसते पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.

Uncle was fast asleep in his jewelry shop 😴⁰
Thieves stole 5kg gold + 12kg silver!
⁰Now he’ll never sleep again 💰😭
pic.twitter.com/IXrsPcTWeE
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 15, 2026

Gorilla Couple : बायको रागवली की असंच होतं! गोरिला कपलच्या भांडणाचा गोंडस VIDEO; पाहून नेटकरी म्हणाले, हा तर…

या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘काका त्यांच्या दागिन्यांच्या दुकानात गाढ झोपले होते. चोरांनी ५ किलो सोने आणि १२ किलो चांदी चोरली. आता त्यांना पुन्हा कधीच झोप लागणार नाही’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “इतक्या मौल्यवान वस्तू जवळ असताना, मोकळ्या जागेत तो इतक्या शांतपणे कसा काय झोपू शकला? हे काही अंशी त्याच्या निष्काळजीपणाचेच परिणाम आहेत. पण परिस्थिती काहीही असली, तरी चोरी करणे योग्य नाही.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पाच किलो सोनं फार जड असतं भावा ते उचलून नेता येत नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “एका डुलकीसाठी इतके मोठे नुकसान होणे खूप वाईट आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cctv footage viral alleged theft robbed 8 crore jewellery from the shop viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 10:12 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

शिक्षक आहे की हैवान? निर्दयीपणे चिमुकल्यांना केली बेदम मारहाण, विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून मन हेलावेल; Video Viral
1

शिक्षक आहे की हैवान? निर्दयीपणे चिमुकल्यांना केली बेदम मारहाण, विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या ऐकून मन हेलावेल; Video Viral

Gorilla Couple : बायको रागवली की असंच होतं! गोरिला कपलच्या भांडणाचा गोंडस VIDEO; पाहून नेटकरी म्हणाले, हा तर…
2

Gorilla Couple : बायको रागवली की असंच होतं! गोरिला कपलच्या भांडणाचा गोंडस VIDEO; पाहून नेटकरी म्हणाले, हा तर…

PM मोदींच्या स्वागतासाठी स्लोव्हाकियात एकसुरात घुमलं वंदे मातरम् ; जिंकली भारतीयांची मने, Video Viral
3

PM मोदींच्या स्वागतासाठी स्लोव्हाकियात एकसुरात घुमलं वंदे मातरम् ; जिंकली भारतीयांची मने, Video Viral

लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्…; अंगावर काटा आणणारा Video Viral
4

लाईक्स व्ह्यूजने घेतला जीव? ज्वालामुखीजवळ स्टंट करताना तरुणाचा पाय घसरला अन्…; अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.