Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावाच्या जुगाडाला सलाम! ना वीज, ना गॅस… विटांपासून तयार केला देसी हिटर, पाहून कुणाचाच विश्वास बसेना; Video Viral

Desi Jugaad Video : भावाच्या जुगाडाला सलाम! कोणतेही पैसे खर्च न करता शून्य रुपयांत एका विटेपासून तयार केला भन्नाट हिटर. पाहून युजर्सही झाले थक्क म्हणाले, "हा तर आर्यभट्टांच्या मावशीच्या मुलगा".

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 27, 2025 | 09:00 AM
भावाच्या जुगाडाला सलाम! ना वीज, ना गॅस... विटांपासून तयार केला देसी हिटर, पाहून कुणाचाच विश्वास बसेना; Video Viral

भावाच्या जुगाडाला सलाम! ना वीज, ना गॅस... विटांपासून तयार केला देसी हिटर, पाहून कुणाचाच विश्वास बसेना; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी व्यक्तीने विटांपासून घरगुती देसी हिटर तयार केला.
  • विट, स्प्रिंग आणि वायर वापरून तयार केलेल्या या जुगाडावर पाणी उकळतानाही दिसले.
  • व्हिडिओ व्हायरल होताच काहींनी जुगाडाचं कौतुक केलं तर काहींनी सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले.
भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही. सोशल मिडियावर नवनवीन जुगाडाचे अनेक व्हिडिओज शेअर केले जातात. अशात अलिकडे असाच एक नवीन जुगाड शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृश्ये आपल्याला थक्क करुन सोडतील. कडाक्याच्या थंडीला आता सुरुवात झाली असून प्रत्येकाच्या घरात स्वेटर, हातमोजे, कानटोपी अशा गोष्टींची रेलचेल वाढली आता. या थंडीपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मात्र एका जुगाडू व्यक्तीने भन्नाड देसी जुगाड तयार केला, त्याने चक्क विटांपासून घरीच एक देसी हिटर तयार केला. हिटर थंडीत शरीराला गरम ठेवण्याचे काम करतो. लोक बऱ्याचदा हा हिटर दुकानातून खरेदी करतात परंतु व्यक्तीने स्वस्तात मस्त असा घरातच कोणतेही पैसे खर्च न करता बनवलेला हिटर आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चला त्याने हा हिटर नक्की कसा तयार केला ते जाणून घेऊया.

पतीचं ते स्वप्न पत्नीने केलं पूर्ण, पाहता क्षणीच भावुक झाला अन् पुढच्याच क्षणी हंबरडा फोडून रडू लागला; भावनिक Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता ज्यात दिसते की, एक व्यक्ती विट घेऊन फर्शीवर बसला आहे. तो स्क्रु ड्रायव्हर आणि हातोडीच्या मदतीने विटेला एका नागमोडी वळणाने फोडत थोडी जागा तयार करतो. यानंतर तो एक स्प्रिंग घेऊन तिला त्या जागेत व्यवस्थित फिट करतो. यानंतर तो एक वायर जोडताना दिसतो. पुढील दृश्यांमध्ये आपल्याला एक भांड या देसी हिटवर ठेवल्याचे दिसते ज्यातील पाणी उकळत असते. भांड्याला बाजूला करताच याखालील हिटर चालत असल्याचे दिसते ज्याची शेक घेत व्यक्ती आपल्या हिटरची मजा घेतो. तरुणाच्या या अनोख्या जुगाडावर आता अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत त्याच्या जुगाडाची प्रशंसा केली तर याच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले.

गाडीतून उतर… रॅपिडो ड्रायव्हरने महिलेला शिवीगाळ करत रस्त्याच्या मधोमध उतरवलं; रडतच तिने VIDEO केला शेअर

हा व्हिडिओ @maximum_manthan नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “या हिटरमध्ये सेफ्टी नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देसी जुगाड कधीकधी धोकादायकही ठरू शकतो” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा आहे खरा इंजिनियर”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral man made desi heater made from bricks viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:00 AM

Topics:  

  • shocking viral news
  • viral news
  • viral video
  • Winter Care

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
2

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?
3

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
4

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.