Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजब आंदोलन! वर्षभर फाईलसाठी वनवन, संतापलेल्या तरुणाने थेट अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले बदाम, Video Viral

सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. सध्या एक अजब विरोधाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. छत्तीसगढमधील तरुणाने त्याचे सरकारी काम वेळेत पूर्ण होत नसल्याने संतापून असे काही केले आहे की सर्वत्र याचीच चर्चा केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 03:59 PM
Chhattisgarh man throws almonds on Officers Desk

Chhattisgarh man throws almonds on Officers Desk

Follow Us
Follow Us:
  • छत्तीसगढमध्ये अनोखं आंदोलन
  • फाईलसाठी वर्षभर वनवन अन् तरुणाने थेट अधिकाऱ्याच्या टेबलावर फेकले बदाम
  • व्हिडिओ व्हायरल
Chhattisgarh man throws almonds on Officers Desk :  सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक अजब विरोधाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ छत्तीसगढमधील आहे. एका तरुणामनने सरकारी सुस्त कारभाराची थट्टा उडवली आहे. याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. वर्षभर तरुणाची फाईल शोधू न शकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मेमरी वाढवण्यासाठी चक्क त्यांच्या टेबलावर बदाम फेकले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्तीसगढमधील तिफरा हाउसिंग बोर्ड ऑफिसमधील आहे. साहू वावाच्या तरुणाने वर्षभरापूर्वी एक ईडब्लूयएस फ्लॅच खरेदी केला होता. या फ्लॅटच्या नोंदणीसाठी तो गेल्या एक वर्षापासून सरकारी ऑफिसमध्ये चक्कारा मारत होता. परंतु त्याला अधिकारी फाईल गहाळ झाली असल्याचे सांगून परत पाठवत होते. अनेक वेळा विनंती करुनही कोणती कारवाईही झाली नाही. यामुळे तरुणाने थेट हाउसिंग बोर्डाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याच्या टेबलावर बदाम फेकले. तुमची मेमी कमकुवत झाली आहे. हे बदाम खा आणि माझी फाईल कुठे ठेवली आहे ते आठवा असा खोचक टोला तरुणाने अधिकाऱ्यांना लगावला.

एका झटक्यात खेळ खल्लास! रिलसाठी धावत्या थारच्या छतावर तरुणी बसली अन्…; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

व्हायरल व्हिडिओ

In Bilaspur, Chhattisgarh, a frustrated man emptied a packet of almonds on a housing board official’s desk, saying: “Have some almonds! This will help revive your memory about my lost file.” He’s been chasing his pending file for ages. (full context in clip) pic.twitter.com/8KLYTGSTIn — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 18, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स यांसारख्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकांनी तरुणाच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. नेटकऱ्यांनी सरकारी यंत्रणेवर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, हे केवळ एकाचे दु:ख नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाची हीच अवस्था आहे. सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तरुणाला फाईल मिळते का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दे दणादण! इस्कलेटरवर तरुणींचा तुफान राडा; केसांची खेचाखेची अन् लाथाबुक्क्यांचा मारा, Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Chattisgarh man throws almonds on officer desk over missing file video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Chhattisgarh
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
2

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
3

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
4

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.