Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप

सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक रिल शूट करण्याचा नाद चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही संताप अनावर होईल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2026 | 05:30 PM
Child Falls from Rooftop While Mother Keeps Filming video viral

Child Falls from Rooftop While Mother Keeps Filming video viral

Follow Us
Follow Us:
  • मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली
  • VIDEO पाहून येईल संताप
  • पाहा नेमकं काय घडलं?
सोशल मडियावर व्हायरल होण्यासाठी, लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक कधी काय करतील याचा नेम नाही. काहीशा लाईक्ससाठी लोक कोणत्याही थराला जातात. अगदी स्वत:चा आणि आपल्या आसपासच्या लोकांचाही जीव धोक्यात घालतात. व्हायरल होण्याचे क्रेझ आता केवळ तरुणांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते आता कुटुंबांमध्येही पसरले आहे. लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात लोक अत्यंत धोकादायक स्टंट करत आहेत. ज्यामुळे त्यांना पश्चाताप करावा लागतो. सध्या एक अत्यंत हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रिलच्या नादात एका चिमुकल्याचा जीव गेला आहे.

बाप रे! ट्रेनमध्ये लेडी पॉकेटमारचा थरार; डोळ्याची पापणी लवते न लवते तोच मोबाईल लंपास, चोरीचा लाईव्ह VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुल घराच्या छतावर खेळथाना दिसत आहे. खेळता खेळता मूल छताच्या कडेला असलेल्या लोखंडी सळीला पकडून झोके घेऊ लागते. बाळ अत्यंत जोरात झोके घेत असतो. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, यावेळी मूलाचे संपूर्ण शरीर पडीवर लटकलेले असते. त्याची आई किंवा अन्य कोणी व्यक्ती तिथेच उभी असून हे दृश्य रेकॉर्ड करत असते. मूल जसे सळी सोडते तसे त्याचा तोल जातो आणि छतावरुन खाली कोसळते. मुलाच्या पडल्याचे आईच्या उशीरा लक्षात येते. ती फोन ठेवून त्याच्याकडे धावते परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो.

व्हायरल व्हिडिओ

माँ बच्चे की रील बनाती रही और बच्चा नीचे गिर गया! आज कल रील बनाने का भूत बहुत ही ज्यादा चढ़ गया है आज कल की औरते रील बनाने के लिए क्या नही कर सकती है! आज एक मासूम की छत से गिरने के बाद मौत हो गयी! pic.twitter.com/93x3RnECA1 — Nilesh (@Drx_Nilesh7) July 12, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Drx_Nilesh7 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओनुसार छतारुन पडल्यानंतर चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. तसेच हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हेही स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु यामुळे नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Video: ट्रेनमध्ये उभारलं मंदिर? धावत्या रेल्वेतील पूजेचा VIDEO व्हायरल; रेल्वेच्या खुलाशाने समोर आलं खरं सत्य

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Child falls from rooftop while mother keeps filming video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
1

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral
2

पाठीवर लेकरू आणि हातात कष्टांची जबाबदारी, मातेच्या अफाट जिद्दीने पाझरवले नेटकऱ्यांचे डोळे; Video Viral

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral
3

Viral Video : मॅटर जास्तच मोठा आहे… केस पकडली, जमिनीवर आपटलं अन् तरुणींचा राडा पाहून यूजर्स हादरले; Video Viral

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक
4

Viral News : २१ पत्नींसोबत बांग्लादेशी भिकाऱ्याचा अनोखा संसार! ८ जणींचीच नावे लक्षात; रोज एका बायकोला सोबत नेऊन मागतो भीक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.