Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुझी शाळाच फोडून टाकील’ , शिक्षकाला भर वर्गात ‘धमकी’ ; चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…, Video Viral

सोशल मीडियावर एक गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका शिक्षकाने चिमुकल्याला अभ्यास करायला सांगितल्यावर त्याने थेट धमकीची दिली आहे. त्याचा निरागस तोरा पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 29, 2026 | 04:02 PM
Teacher Student Viral Video

Teacher Student Viral Video

Follow Us
Follow Us:
  • शिक्षकाला भर वर्गात ‘धमकी’
  • चिमुकल्या विद्यार्थ्याचा तोरा पाहून नेटकरी म्हणाले…,
  • व्हिडिओ व्हायरल
Student and Teacher Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एक अतिशय गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला बालपणीची नक्कीच आठवण येईल. एका चिमुकल्याला शिक्षकांनी अभ्यास करायला सांगितल्यावर  छोट्या विद्यार्थ्याने असे काही बोलले आहे की सर्व इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

जन्माची अद्दल घडली! चोरी करायला गेला अन् धपकन पडला! चोरट्याची अशी फजिती झाली की…; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षक चिमुकल्या विद्यार्थ्याला अभ्यासाबद्दल विचारत आहेत. बाळा, तरा अभ्यास कर, पुस्तक वाच असं सांगत आहेत. यावर चिमुरडा रडू लागला आहे. रडता रडता त्याने थेट शिक्षकांनाच धमकी दिली आहे. यामुळे शिक्षकही चकित झाले आहेत. रागात आणि रडत चिमुकल्याने म्हटले आहे की, जा… जास्त बोलायचं नाय.. नाहीतर शाळाचं फोडील तुझी असे म्हटलं आहे. विद्यार्थ्याचा हा स्वॅग पाहून शिक्षकांनाही हसू फुटले आहे. आसपासचे विद्यार्थीही हसू लागले आहे.

व्हायरल व्हिडिओ

Wholesome Kalesh b/w Student and Teacher (When the teacher asked the kid to study, he replied, “i will break your school!” and the whole class burst out laughing) pic.twitter.com/iJBhvibY8l — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) April 29, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्याने, पोराचा स्वॅग वेगळाय असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एकाने  हा पुढे जाऊ भाई होणार आहे असे म्हटले आहे. असा निरागस क्लेश रोज पाहायला मिळावा असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चिमुरड्याने सर्वात प्रेमात

Tehran Wedding : आंदोलकच बनले वऱ्हाडी! युद्धाच्या धामधुमीत इराणमध्ये रंगला लग्नाचा सोहळा, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Child student threatens teacher to break school video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
4

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.