Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमचमत्या शहरांमागे इतकी घाण? हाय-टेक चीनचं ‘ते’ धक्कादायक वास्तव जगासमोर, VIRAL VIDEO मुळे खळबळ

China Viral Video : सोशल मीडियावर स्वत:ला नेहमी हाय-टेक आणि विकसित देश दाखवणाऱ्या चीनचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत चीनच्या काही भागांतील भीषण परिस्थितीतेचे चित्र पाहायाला मिळत आहे. नेमकं काय आहे व्हिडिओत जाणून घेऊयात?

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 22, 2026 | 11:20 AM
China Viral Video

China Viral Video

Follow Us
Follow Us:
  • चमचमत्या शहरांमागे इतकी घाण?
  • हाय-टेक चीनचं ते धक्कादायक वास्तव जगासमोर
  • VIRAL VIDEO मुळे खळबळ
China Viral Video : चीन नेहमीच स्वत:ला जगातील सर्वात शक्तीशाली आणि विकसित देश म्हणून दाखवत आला आहे. मोठ्या आणि चकाकणाऱ्या इमारती, बुलेट ट्रेन, आधुनिक विमानतळ आणि हाय-टेक तंत्रज्ञानाचे फोटो, व्हिडिओ नेहमीच जगभरात चर्चेत असतात. हे सर्व पाहून चीन किती वेगाने  पुढे निघून गेल असे वाटते. पण नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने चीनच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. यामध्ये चमचमत्या शहरांमागचे धक्कादायक वास्तव दिसून आले आहे. नेमकं काय आहे व्हिडिओत जाणून घेऊ.

Stunt Video : रिल बनवण्याचं हे कसलं वेड? चिमुकल्याला मुलाला घेऊन तरुणाचा जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बीजिंग शहरातील काही भाग दाखवण्यात आले आहेत. हे भाग पर्यटकांपासून दूर ठेवले जातात. यामध्ये नेहमीच्या सुंदर दिसणाऱ्या, उंची इमारती असणाऱ्या शहरांपेक्षा वास्तव फार वेगळे आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले दिसत आहेत. तर काही भागांमध्ये प्रचंड घाण आहे. अनेक ठिकाणचे रस्ते आण पूल खराब अवस्थेत आहे. लोक अत्यंत अडचणीत आणि घाणीत राहताना दिसत आहेत.

तुम्ही यापूर्वी चीनमधील मोठ्या आणि प्रमुख आधुनिक शहरांचे व्हिडिओ पाहिले असतील. ज्यामध्ये मोठ्या इमारती, रुंद रस्ते आणि अत्याधुनिक सेवा-सुविधा पाहायला मिळतात. परंतु काही भागांमध्ये लोकांना अन्न-वस्त्र-निवाऱ्यासाठी देखील संघर्ष करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव या व्हायरल व्हिडिओंमध्ये दिसत आहे. चीनमध्ये देखील श्रीमंत आणि गरीबीत फरक केला जातो असे या व्हिडिओंमधून सांगितले जात आहे.

व्हायरल व्हिडिओ

China 🇨🇳 often boasts that more than 90% of its population owns a home. Looking at this, should this be counted as homeownership? pic.twitter.com/Rpe9F8B9d2 — WarrenVsCCP | 🇺🇸🇹🇼🇺🇸 (@WarrenVsCCP) June 16, 2026

चीन असे का करतो?

मीडिया रिपोर्टनुसार, चीनने गेल्या काही वर्षात मोठी आर्थिक प्रगती केली आहे. अनेक लोकांना गरीबीतून बाहेर काढले आहे. पण देशांतील काही भागांकडे दुर्लक्ष झाले आहे. मोठ्या शहरांवर पैसा खर्च केला गेला असला तरी ग्रामीण भागांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास नाही. मूलभूत सेवा-सुविधांची कमतरता आहे.

तज्ज्ञांच्या मते, चीनने प्रमुख पर्यटन स्थळे आणि मोठी शहरे जास्त सुंदर बनवली आहेत. याचा उद्देश विदेश पर्यटक आणि गुंतवणूकदारांवर चांगला प्रभाव पाडणे. पण हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असले तरी यांची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. परंतु या व्हिडिओंवरुन सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

The real China hidden behind The Great Firewall. 🇨🇳 pic.twitter.com/59fJPztXQH — Sharroh (@Sharroh45) June 18, 2026

भूक भागवण्यासाठी कचऱ्याचा आधार? प्लास्टिकच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना दिसला जंगली हत्ती, VIDEO पाहून तुमचेही हृदय हळहळेल

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: China viral video exposes shocking reality behind modern cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • China
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब
3

China Nail Industry :रोज लाखो नेल सेट्सची निर्मिती; चीनचं डोंगहाई बनलं ग्लोबल हब

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी
4

Trump-Xi Jinping : कोण आहे ही महिला? जिच्या भूकंपशास्त्रज्ञ पतीला चिनी कैदेतून सोडवण्यासाठी ट्रम्प-जिनपिंग करणार वाटाघाटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.