Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईsss हा काय प्रकार…! व्यक्तीने टॉयलेटलाच बनवून टाकलं क्लब; लोक म्हणाले, “आता नाचता नाचता…”; पाहूनच डोळे विस्फारतील

Club Toilet Video: आता मजेदार होईल टॉयलेटचा सफर...! व्हिडिओतील दृश्ये पाहाल तर चक्रावून जाल. क्लब प्रेमी व्यक्तीने टॉयलेटलाही सोडले नाही आणि क्षणातच त्याचा असा लूक बदलला की पाहून सर्वच हादरले.टीप – हे व्हिडिओ सोशल मीडिया

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2025 | 12:40 PM
बाईsss हा काय प्रकार...! व्यक्तीने टॉयलेटलाच बनवून टाकलं क्लब; लोक म्हणाले, "आता नाचता नाचता..."; पाहूनच डोळे विस्फारतील

बाईsss हा काय प्रकार...! व्यक्तीने टॉयलेटलाच बनवून टाकलं क्लब; लोक म्हणाले, "आता नाचता नाचता..."; पाहूनच डोळे विस्फारतील

Follow Us
Follow Us:

सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे अनेक अजब-गजब गोष्टी व्हायरल होत असतात. इथे तुम्हाला अशा अनेक गोष्टी दिसून येतील ज्यांचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. अशातच आता इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वांचेच डोळे विस्फारून टाकले आहेत. व्हिडिओमध्ये आपल्या एक टॉयलेट दिसून येत आहे मात्र हे काही साधे सुधे टॉयलेट नसून याचा माहौल एकदम क्लब सारखा तयार करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पाहून तुम्हीही कोड्यात पडाल की, हा क्लब आहे की टॉयलेट… चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

क्रूरतेचा कळस! अपंग व्यक्तीला अर्धनग्न करत केलं धक्कादायक कृत्य; हृदय हेलावून टाकणारी दृश्य अन् घटनेचा Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये पाहून ज्याने कोणी हे केले तो एक क्लब प्रेमी असावा असा अंदाज लावला जात आहे. डीजे लाइट्स आणि त्यामुळे झालेलं ते रंगीबेरंगी टॉयलेट अनेकांना हसू आणत आहे तर काहींना थक्क करून सोडत आहे. टॉयलेटकडे पाहून याआधी कुणाचेही डोळे इतके खिळून राहिले नसतील जेवढे आता व्हिडिओत पाहून खिळत आहे. व्हिडिओमध्ये व्यक्तीने टॉयलेटमध्येच कलरफुल लाइट्स लावलेले दिसत आहे ज्यामुळे संपूर्ण टॉयलेट रंगून गेलं आहे. यासोबतच तिथे डीजेसारखं गाणं देखील वाजत आहे ज्यामुळे याला पूर्णपणे एका क्लबचा फील येत आहे. युजर्स या टॉयलेटकडे पाहून आता नक्की इथे नाचावं की काय करावं असा मिश्किल प्रश्न देखील उपस्थित करत आहेत. लोक या व्हिडिओची चांगलीच मजा लुटत असून मोठ्या प्रमाणात या व्हिडिओला शेअर केले जात आहे.

आई शेवटी आईच असते! पिल्लासाठी वाघाशी लढली अन् जंगलाच्या राजाला असं पळवलं… लढतीचा थरारक Video Viral

दरम्यान या अनोख्या टॉयलेटचा व्हिडिओ @alamin15757 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यात नाचायचं आहे की हागायचं?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “वाॅशरुम नाही हा तर क्लबरुम” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे हे नक्की काय आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Club lover convert toilet into club installed disco lights video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
1

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
2

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
3

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
4

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.