Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! मार्केटमध्ये आला कॉकरोच कॅफे, नेटकरी म्हणाले ‘इथे चहा ऑर्डर करायचा की हिट स्प्रे?’; Video Viral

Video Viral : अगं बाईई हे काय नवं? सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे अनोखं काॅकरोच कॅफे. नाव ऐकूनच यूजर्सने विचारल इथे झुरळ खायला जायचं का? पाहा कॅफेची अनोखी दृष्ये.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 01, 2026 | 09:05 AM
काय सांगता! मार्केटमध्ये आला कॉकरोच कॅफे, नेटकरी म्हणाले 'इथे चहा ऑर्डर करायचा की हिट स्प्रे?'; Video Viral

काय सांगता! मार्केटमध्ये आला कॉकरोच कॅफे, नेटकरी म्हणाले 'इथे चहा ऑर्डर करायचा की हिट स्प्रे?'; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • बिहारमध्ये एका कॅफेच्या हटके नावाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
  • कॅफेच्या नावामुळे नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये भन्नाट विनोद आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  • व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकजण या अनोख्या कॅफेविषयी उत्सुकता व्यक्त करत आहेत.
जेव्हा गोष्ट क्रिएटिव्हीटीची येते तेव्हा बिहार काही यात मागे राहत नाही. सोशल मिडियावर दररोज बिहारमधील अनेक जुगाडू कारनामांचा व्हिडिओ व्हायरल होत असतो. अलिकडे मात्र इथे एक अनोखं कॅफे व्हायरल झाले आहे. या कॅफेचे नावच इतकं अजब आहे की पाहून सर्वांचीच नजर या नावावर खिळून राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, बिहरच्या नालंदा जिल्ह्यातील हिल्सा बायपासवर हे नवीन कॅफे सुरु करण्यात आले आहे. कॅफेची सर्वात आकर्षित गोष्ट ठरली ती त्याचे अजब-गजब नाव. मागेच सोशल मिडियावर ट्रेंड करत असलेले अकाऊंट आणि ज्यांनी नीट पेपरफुटीवरुन देशात आंदोलन सुरु केले अशा काॅकरोच जनता पार्टीवरुन या कॅफेचे नाव ठेवण्यात आले आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून यूजर्सने व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मजेदार प्रतिक्रिया शेअर करायला सुरुवात केली आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

आता म्हैसही करणार साजश्रृंगार… इथे सुरु झालंय अनोखं ब्यूटी पार्लर; पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका कॅफेचे दृष्य दाखवण्यात आले आहे. कॅफे साधा दिसत असला तरी याच्या नावाने मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अगदी बोल्ड लेटर्समध्ये कॅफेचे नाव ‘COCKROACH CAFE’ लिहिण्यात आले होते. अनेकांना हे नाव ऐकून सुरुवातीला थोडे आश्चर्य वाटते. काॅकरोच नाव आहे मग मेन्यू काय असेल इथे काॅकरोच तर नाही ना असा संभ्रम लोकांचा होऊ शकतो पण तसं इथे काहीच नाहीये. काॅकरोच जनता पार्टीवरुन कॅफेला आगळंवेगळ नाव देण्यात आलं असून याच्या आतमधील वातावरण इतर कॅफेसारखेच आहे. व्हिडिओत कॅफेच्या ओपनिंगसाठी प्रवेशद्वार फुलांनी सजवल्याचे दिसते. आत काही खुर्च्या, टेबल्स मांडलेले असतात तसेच काही लोक इथे बसून कॅफेतील चहा-काॅफीचाही आनंद लुटत असतात. यासोबतच व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये रोमँटिक गाण सुरु असतं आणि लोक हसत खेळत इथे आपल्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवत असतात.

रिलसाठी लावली जावीची बाजी! धावत्या रेल्वेत दरवाजावर लटकत महिलेने लावले जबरदस्त ठुमके, नेटकरी भडकले; Video Viral

आता हे अनोखे कॅफे सध्या सोशल मिडियावर चांगलेच ट्रेंड करत असून याच्या व्हिडिओलाही इंटरनेटवर चांगले व्यूज मिळत आहेत. हा व्हिडिओ @01_nalanda_se नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅफेचे अजब-गजब नाव वाचून अनेकजण थक्क झाले असून व्हिडिओवर सध्या यूजर्सच्या प्रतिक्रयांचा चांगलाच वर्षाव होत आहे. कमेंट्समध्ये एका एका यूजरने म्हटले की, “शेफ अमित शाह यांची खास डिश झुरळ मिरची, जो कोणी एकदा खाईल, तो परत घरी जाणार नाही”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इथे चहामध्ये काॅकरोच तर मिळणार नाही ना?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “अरे व्वा, मला हे नाव आवडलं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cockroach cafe bihar viral cafe name social media user shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
1

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
2

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!
3

Viral Video: ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत…’; मलेशियाचे PM अन्वर इब्राहिम बनले किशोर कुमारचे फॅन!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
4

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.