Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी… अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा; महिलांची उडाली एकच धांदल, Video Viral

Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर मुंबई लोकलमधील एक अत्यंत मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. महिलांच्या डब्यात एका बिनबुलाया पाहुण्याची एन्ट्री झाली असून महिलांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 04, 2026 | 06:20 PM
Mumbai Local Viral

Mumbai Local Viral

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पाऊस, प्रचंड गर्दी…
  • अन् डब्यात शिरला ‘तो’ किळसवाणा पाहुणा;
  • महिलांची उडाली एकच धांदल
  • मुंबई लोकलमधील व्हिडिओ व्हायरल
Mumbai Local Viral Video : मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय ठरत असते. कधी सीटवरुन होणारी तुंबळ हाणामारी, तर कधी प्रवाशांचे भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी ट्रेनमध्ये महिलांच्या हळदी कुकंवाचा कार्यक्रम रंगतो, तर कधी भजनाचा, ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेच्या केंद्रस्थानी असतेच. सध्या मुबंईल लोकच्या डब्यातील एक अतिशय मजेशीर आणि तेवढाच गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुसधार पाऊस आणि प्रचंड गर्दीत एका किळसवाण्या पाहुण्याने एन्ट्री केली अन् महिलांची चांगलीच धांदल उडाली आहे.

इच्छा तिथे मार्ग! आई फुलं विकतेय अन् चिमुकली रस्त्यावरच अभ्यासात मग्न; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

नेमकं काय घडलं?

मुंबईत पावसाचा जोर वाढल्याने लोक गाड्यांमध्ये प्रवाशांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. अशाच एका महिलांनी खचाखच गर्दीने भरलेल्या डब्यात गोंधळ उडालेला पाहयला मिळत आहे. डब्यात अचानक कुठूनतरी झुरळ शिरले असून महिलांची तारांबळ उडाली आगे. झुरळ आपल्या अंगावर येऊ नये म्हणून महिलांनी धावत्या ट्रेनमध्ये थेट सीटवर उड्या मारण्यास सुरुवात केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @singeryogesh.official या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही क्षणांतच हजारो नेटकऱ्यांपर्यंत पोहोचला असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्याने लोकलमध्ये काय घडेल सांगता येत नाही असे म्हटले आहे, दुसऱ्या एका नेटकऱ्याने अरे एका फटक्यात झुरळ मेले असते, पण यांच्या दमतच नाही असे म्हटले आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने लाडक्या बहिणी झुरळाला घाबरल्या अशी कमेंट केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

चोरी करायला गेले, कार्टून बनून आले…! दुकानदाराची हटके शिक्षा पाहून हसूच आवरणार नाही; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cockroach enters mumbai local train women panic video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई
1

Viral Video: मुंबईतील रेल्वे स्टॉलवर उंदरांचा सुळसुळाट! VIDEO समोर येताच पश्चिम रेल्वेची कारवाई

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
2

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
3

Viral Video: Rapido बुक करणं पडलं महागात? भाड्यावरून महिला-ड्रायव्हरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral
4

Jantar Mantar Protest: पोलीसही झाले अवाक्! आंदोलकांच्या बसची चावी घेऊन महिला पसार, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.