Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे… Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

Cockroach Janata Party Agenda : मागील काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये असणाऱ्या काॅकरोज जनता पार्टीने अलिकडेच सोशल मिडियावर त्यांचे पंचसूत्री ध्येय शेअर केले आहे. यात विरोधी पक्षांना आपल्या सामील होऊन लोकशाहीला वाचवण्याचे आवाहन करण्यात आले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 22, 2026 | 10:16 AM
6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे... Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

6 दिवसांत 19 मिलयन पार! महिला आरक्षणापासून पक्षांतरावर कठोर कायदे... Cockroach Janata Party चे घोषणापत्र व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर एका नव्या डिजिटल मोहिमेची चर्चा वेगाने वाढताना दिसत आहे.
  • काही दिवसांतच लाखो लोकांनी या मोहिमेला ऑनलाइन पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.
  • व्हायरल घोषणापत्रातील काही मुद्द्यांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
मागील काही दिवसांपासून काॅकरोज जनता पार्टीची चर्चा संपूर्ण देशभरात रंगली आहे. आठवड्याच्या आतच या पार्टीने सोशल मिडियावर १९ मिलियनहून अधिक फाॅलोवर्स पार केले यावरुन जनतेमध्ये पार्टीची असलेली क्रेझ आपल्याला पाहायला मिळते. माहितीनुसार, काही दिवसांआधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडून बेरोजगार पत्रकार, तरुण आणि एक्सटिव्हिस्ट विरोधात एक खळबळजनक वक्तव्य करण्यात आले होते ज्यानंतर या पार्टीचा उगम झाला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणत त्यांच्यावर टिका केली. या विधानामुळे देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या भावना दुखावल्या आणि सोशल मिडियावर नवीन युक्तिवाद सुरु झाला.

लैंगिक अत्याचाराचा आरोपी, माजी हिंदू संघटनेचा अधिकारी तुरुंगातून सुटला… फुलांचा हार घालून केले जंगी स्वागत; Video Viral

देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून जर बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारणे झुरळांसारखे असेल तर आम्ही ही ओळख अभिमानाने स्वीकारु या विचारधारणेतून काॅकरोज जनता पार्टीचे नवे सोशल मिडिया अकाऊंट तयार करण्यात आले. पाहता पाहता दिवस उलटला आणि देशातील तरुणांनी या अकाऊंटला फाॅलो करायला सुरुवात केली. आज काही दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या अकाऊंटने भाजपहून अधिक सोशल मिडिया फाॅलोवर्स मिळवले आहेत ज्यावरुन आपण या पार्टीची लोकप्रियता जाणून घेऊ शकता.

काॅकरोज जनता पार्टीच्या अकाऊंटवर अनेक पोस्ट शेअर करण्यात आले असून अलिकडे त्यांचे घोषणापत्र वेगाने व्हायरल होत आहे. यात अनेक अशा गोष्टी आणि कठोर नियमांविषयी माहिती देण्यात आली. पार्टीने ५ पाॅइंट्सद्वारे आपले ध्येय लोकांसोबत शेअर केले. हे ५ पाॅईंट्स जाणून घेऊया खालीलप्रमाणे:

१. न्यायाधीशांना निवृत्तीनंतर कोणतेही बक्षीस नाही
कोणत्याही सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतरचे बक्षीस म्हणून राज्यसभेची जागा दिली जाणार नाही.

२. प्रत्येक वैध मताचे रक्षण करा
जर कोणतेही वैध मत वगळले गेले, मग ते CJP-शासित राज्यात असो किंवा विरोधी पक्षाच्या राज्यात, तर मुख्य निवडणूक आयुक्तांना (CEC) UAPA अंतर्गत अटक केली जाईल; कारण नागरिकांचे मतदानाचा अधिकार हिरावून घेणे हे दहशतवादापेक्षा कमी नाही.

३. महिलांसाठी ५०% आरक्षण
संसदेची सदस्यसंख्या न वाढवता, महिलांना ३३% ऐवजी ५०% आरक्षण दिले जाईल. याव्यतिरिक्त, मंत्रिमंडळातील (कॅबिनेटमधील) सर्व पदांपैकी ५०% पदे महिलांसाठी राखीव असतील.

४. स्वतंत्र प्रसारमाध्यमे, ‘गोदी मीडिया’ नव्हे
खऱ्या अर्थाने स्वतंत्र प्रसारमाध्यमांना वाव देण्यासाठी, अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या सर्व प्रसारमाध्यम संस्थांचे परवाने रद्द केले जातील. ‘गोदी मीडिया’च्या निवेदकांच्या (anchors) बँक खात्यांची चौकशी केली जाईल.

५. पक्षबदलावर २० वर्षांची बंदी
जो कोणताही आमदार (MLA) किंवा खासदार (MP) एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाईल, त्याला २० वर्षांच्या कालावधीसाठी निवडणुका लढवण्यास आणि कोणतेही सार्वजनिक पद भूषवण्यास मनाई केली जाईल.

Viral : महिला बाईकस्वाराची हत्तीला टक्कर, धडकेनंतर दात तुडले अन् घाबरलेला प्राणी जंगलात फरार

दरम्यान पार्टीने पोस्ट शेअर करत २०२९ साठी हा काॅकरोज जनता पार्टीचा पंचसूत्री अजेंडा असल्याचे म्हटले आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी वरोधी पक्षांना त्यांच्या या पंचसूत्री अजेंडात सामील होण्याचे आवाहन केले. तसेच लोकशाही वाचवायची असल्यास आम्हाला पाठींबा द्या असेही यात लिहिण्यात आले. माहितीनुसार, या पार्टीच्या संस्थापकाचे नाव अभिजीत दीपके असे आहे. त्याने अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठातून शिक्षण घेतले असून अनेक राजकीय पक्षांसोबत त्याने याआधी काम केले आहे.

Web Title: Cockroach janata party five point agenda post goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Cockroaches
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’
2

CJP Protest : 10 ऑक्टोबरला दिल्ली दणाणणार? CJPच्या आंदोलनाला आता शेतकऱ्यांचा पाठिंबा; ‘बॅरिकेड्स तोडण्यासाठी ट्रॅक्टर तयार’

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
3

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.