Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल…

आयपीएल सुरू होण्याआधीच चाहत्यांनी आपल्या आवडीचे संघाच्या मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 28, 2026 | 06:22 PM
भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल...

भावा IPL चा नादच खुळा! नेटकऱ्यांनी शेअर केले भन्नाट Memes; Viral Video पाहून म्हणाल...

Follow Us
Follow Us:

आयपीएल सुरू होण्याआधी सोशल मिडियावर मीम्सला उधाण 
नेटकऱ्यांनी केले व्हिडिओ व्हायरल 
आजपासून आयपीएलचा रणसंग्राम होणार सुरू

Tata IPL 2026/SRH vs RCB Live: आजपासून क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी सुरू होणार आहे. क्रिकेटचे महापर्व असलेले आयपीएल आजपासून सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात आज पहिला सामना होणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्या नंतर हा सामना सुरू होईल. मात्र सामना सुरू होण्याआधीच सोशल मिडियावर मीम्सचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

यंदाच्या आयपीएल हंगामात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. 31 मे 2026 पर्यंत आयपीएल 2026 सुरू असणार आहे. त्याआधीच सोशल मिडियावर मीम्सचा महापूर दिसून येत आहे. यंदाच्या हंगामात संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. मात्र पॉईंट्स टेबल एकच असणार आहे. शेड्यूल दोन विभागात जारी करण्यात आले आहे. काही राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याचे असे करण्यात आले आहे.

आयपीएल सुरू होण्याआधीच चाहत्यांनी आपल्या आवडीचे संघाच्या मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ पाहायला मिळत आहे.

No bhaichaara anymore!!! it’s time for IPL 😍#ipl2026 #msdhoni #viratkohli #rcb #iplmemes pic.twitter.com/vWj2chmgu9 — Mega Cricket World (@mcworldsocial) March 21, 2026
It’s IPL time 🥳#ipl2026 #RCBvSRH #cricketmemes #viratkohli #rohitsharma pic.twitter.com/byuorVgCCg — Mega Cricket World (@mcworldsocial) March 28, 2026

ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार

आजचा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. तर 8 वाजता प्रत्यक्ष सामना सुरू होणार आहे. दरम्यान दोन्ही संघ मजबूत स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांच्या संघात आज कोण कोण खेळू शकते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

IPL 2026: ईशान Virat च्या ‘आरसीबी’ला नडणार! हैद्राबादचा ‘हा’ गेम प्लॅन; काय असणार Playing XI

सनरायजर्स हैद्राबाद संघाची फलंदाजी मजबूत असल्याचे मागील वर्षी दिसून आले. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. आता त्यांना फॉर्म मध्ये असणाऱ्या इशान किशनची देखील साथ मिळणार आहे. मागील वर्षी हैद्राबादच्या संघाने बंगलोरच्या संघाविरुद्ध 231 धावांचा डोंगर उभा केला होता. इशान किशनने यामध्ये 94 धावांची तूफान खेळी केली होती.

दोन्ही संघाचे संभाव्य खेळाडू

आरसीबी: फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (C), जितेश शर्मा (WK), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, वेंकटेश अय्यर, रसिक डार

IPL 2026: येणार Bumrah म्हणून बाकीचे होणार गुमराह? ‘त्या’ बातमीने उडाली झोप; नेमका विषय काय?

एसआरएच: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (C/WK), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, हर्षल पटेल, लियाम लिव्हिंगस्टोन, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ब्रायडन क्रास

 

Web Title: Cricket fans share memes on social media before start rcb vs srh ipl 2026 match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 06:08 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RCB
  • viral video

संबंधित बातम्या

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO
1

क्षणात खेळ खल्लास! उंचावर फोटो काढायला गेला, पाय घसरला अन् थेट…, थरारक घटना कॅमेरात कैद, VIDEO

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL
2

‘…आणि यांना हवाय विकसित भारत’! लोकांनी लाज सोडून थेट सरकारी सिमेंटच चोरलं; लाजिरवाणा VIDEO VIRAL

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral
3

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
4

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.