Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकांच्या आरोग्याशी खेळ! हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी? भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप, Video Viral

Cucumber Viral Video : सोशल मीडियावर एक अत्यंत धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून बाजारातून भाज्या खरेदी करताना तुम्ही १० वेळा विचार कराल. एका व्यक्तीने काकडी चमकदार दिसण्यासाठी त्याला हिरव्या द्रवातून काढले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 12, 2026 | 11:17 AM
Cucumber Viral Video

Cucumber Viral Video

Follow Us
Follow Us:
  • लोकांच्या आरोग्याशी खेळ
  • हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी?
  • भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप
  • व्हिडिओ व्हायरल
Cucumber Viral Video : गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर अत्यंत धक्कादायक प्रकाराचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये खाद्यपदार्थांबाबत विक्रेत्यांचा निष्काळजीपण दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक भाजी विक्रेता काकडी विकण्यापूर्वी हिरव्या रंगात बुडवताना दिसत आहे. हा धक्कादाक व्हिडिओ पाहून  अनेक नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक भाजीमंडई पाहायला मिळेल. येथे एक भाजीविक्रेता जमिनीवर बसलेला आहे. त्याच्या आजूबाजूला काही भाज्या ठेवल्या आहेत. तसेच तिथून ग्राहक ये-जा करत आहेत. याच वेळी भाजी विक्रेता हिरव्या रंगाने तयार केलेल्या भांड्यात काकड्या बुडवताना दिसत आहे. रंगातून काकडी बाहेर काडून विकायला ठेवत आहे. या सर्व धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ एका ग्राहकाने कॅमेरात कैद केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, व्हिडिओ रेकॉर्ड असताना भाजी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारची चिंता दिसत नाही. तो आपला कारनामा सुरुच ठेवतो. काकडी अधिक चमकदार दिसावी म्हणून हिरव्या रंगतून काढत आहे.

व्हायरल व्हिडिओ

सब्जियां बेच रहे हैं या रंगाई पुताई का ठेका चला रहे हैं🌶️ सब्जियों को रंग के घोल में गुजारते यह व्यक्ति नजर आ रहा
है लगता हैं अब सब्जियों की ताजगी खेत में नहीं बाल्टियों में
तैयार की जा रही है जो सब्जी अब जितना चमके उतना बड़ा
सवाल भी छोड़ सकती है हमको थाली में पोषण चाहिए पेंटसे… pic.twitter.com/gkqdvAmyon
— KUNDAN PATEL (@KUNDAN00PATEL) June 11, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @KUNDAN00PATEL या अकाऊंटवर शेअर केला आहे. याच्या पूर्वी रेल्वे स्टेशनवर एका विक्रेत्याने जमिनीवर पडलेले वडे उचलून पुन्हा ट्रेममध्ये टाकल्याचा आणि विकल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच एक विक्रेता ट्रेनमध्ये समोशाच्या टोपलीवर पाय टाकून बसलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. या सतत घडणाऱ्या प्रकारांमुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणांबाबात चौकशीही मागणीही केली जात आहे.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Cucumber viral video vegetable seller dips cucumbers in green color

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
3

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
4

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.