Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑर्केस्ट्रात तुफान राडा! डान्सरला उचलून पळवण्याचा तरुणाचा प्रयत्न; भर कार्यक्रमात थरार, VIDEO VIRAL

या कार्यक्रमात डान्सर स्टेजवर थिरकत आहे. प्रेक्षक आजूबाजूला उभे राहून डान्सचा आनंद घेत आहे. मात्र तितक्यात असे काही घडते की पाहून लोक थक्क झाले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2026 | 05:45 PM
viral video

viral video

Follow Us
Follow Us:
  • ऑर्केस्ट्रा बनली आखाडा
  • डान्स कराणाऱ्या तरुणीला पळवण्याचा प्रयत्न
  • दोन तरुणांमध्ये राडा
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरलहोत असतात कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ पाहून रडावे का कळावे कळत नाही. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका ऑर्केस्टामधून डान्सराल पळवण्याचा प्रयत्न तरुणाने केला आहे. हे पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.

Virat Kohli चा ऑटोग्राफ न मिळाल्याने चिमुकला झाला लालबुंद; रागाच्या भरात असं काही केलं की…, VIDEO VIRAL

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की गावाकडे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम सुरु आहे. रात्रीच्या वेळी रंगलेल्या या कार्यक्रमात डान्सर स्टेजवर थिरकत आहे. प्रेक्षक आजूबाजूला उभे राहून डान्सचा आनंद घेत आहे. मात्र तितक्यात असे काही घडते की पाहून लोक थक्क झाले आहे. अचानक एक तरुण गर्दीतून पुढे येत स्टेजवर जातो. यानंतर स्टेजवर जाऊन थेट तरुणीला उचलून घेतो. या प्रकारामुळे तरुणी घाबरे आणि भीतीपोटी रडू लागते. व्हिडिओमध्ये एक तरुण तिला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या कृत्यामुळे आयोजकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरुणी जमिनीवर बसून ढसाढसा रडत आहे.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने म्हटले आहे की, हे मनोरंजन नाही, छळ आहे. तर दुसऱ्याने अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून तुफान व्हायरल होत आहे.

दोन सेकंदाचा आनंद अन्…! लग्नात ‘ग्रॅंड एन्ट्री’ जीवावर बेतली; फायरगनमुळे नवरदेवासोबत ‘असं’ काही घडलं, VIDEO पाहून उडेल थरकाप

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Dancer kidnap attempt during live event video viral news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
1

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
2

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
3

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
4

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.