Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सून आहे की राक्षसीण? ७८ वर्षीय सासूचं मारून मारून तोंड सुजवलं; कपडे फाडले अन् धक्कादायक Video Viral

Shocking Viral Video : सुनेने ओलांडली मर्यादा, डोळ्यांचा चावा घेत वृद्ध सासूला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत असून युजर्सने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा व्हिडिओ तुमच्या अंगावर काटा आणेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 16, 2025 | 03:49 PM
सून आहे की राक्षसीण? ७८ वर्षीय सासूचं मारून मारून तोंड सुजवल; कपडे फाडले अन् धक्कादायक Video Viral

सून आहे की राक्षसीण? ७८ वर्षीय सासूचं मारून मारून तोंड सुजवल; कपडे फाडले अन् धक्कादायक Video Viral

Follow Us
Follow Us:

सासू-सुनेचं नातं हे जरा आंबट-गोडचं असतं. यात कधी वाद, तंटे, रुसवे-फुगवे आणि प्रेम, काळजी अशा सर्वच गोष्टी घडून येत असतात. सासू सुनेच्या नात्यावर आजवर अनेक मालिका आणि चित्रपट बनले आहेत. यात बऱ्याच एक क्रूर सासू आणि सासूचा जाच निमुटपणे सहन करणारी सून दाखवली जाते पण खऱ्या आयुष्यात मात्र सासू-सुनेचं हे चित्र बरंच बदलून आल्याचं आजकाल दिसून येत आहे. आता सासू सुनेवर नाही तर घरातील सुनाच सासवांवर दमदाटी करू लागल्या आहेत आणि अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एका सुनेने आपल्या सासूला बेदम मारहाण केल्याचे दिसून आले आहे. ती सासूला इतक्या निर्दयतेने मारते की तिच्या चेहऱ्याच्या संपूर्ण नक्षाचा बदलून जातो. चला यात घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

अरे, भावा मला पण सेल्फीत घे! जंगल सफारी दरम्यान फोटो काढत होता व्यक्ती तितक्यात सिंहाचे घडले दर्शन; मजेदार Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटना व्हायरल झाली आहे ज्यात एक सुनबाई सासूचा छळ करत तिला बेदम मारहाण करताना दिसून आली. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील सुनेचं नाव निहारिका जयस्वाल असून तिने आपल्या ७८ वर्षीय सासूवर हल्ला करत तिच्या डोळ्यांचा जोरदार चावा घेतला ज्यामुळे सासूची दृष्टीही जाऊ शकली असती. माहितीनुसार, या हल्ल्यात सासूचे डोळ्यांना गंभीररीत्या दुखापत झाली असून व्हिडिओत सासू वाईट अवस्थेत जमिनीवर पडल्याचे दिसत आहे तर सून तिथून आपला पळ काढत दुसऱ्या खोलीत जाताना दिसून येत आहे. या घटनेमुळे आता युजर्स चांगलेच संतापले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पांचट Jokes : परमज्ञानी बाबाजींचं फाल्तू ज्ञान ऐका आणि आपल्या आयुष्यात हास्याची बहार आणा; वाचाल तर हसाल

हा व्हायरल व्हिडिओ @thetimespatriot नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “फरशी झाडणारा तो महापुरुष कोण आहे?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ शूट करणाऱ्या माणसाने हे का थांबवले नाही आणि का रोखले नाही?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पोलिस काहीही करत नाहीत आणि कायदाही नाही. कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हाही नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Daughter in law bites mother in law eyes and brutally beat her video of it goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • beating video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
1

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल
2

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral
3

चक्क सोसायटीतच झालं Traffic Jam, रहिवाशी महिलेनं केलं व्हिडीओ Viral

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’
4

थेट वृद्धाश्रमात! सचिनचा सखा Vinod Kambli चा भावूक Video Viral; म्हणाला, ‘मी या ठिकाणी…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.